Search

प्रतिक्षा संपली..! 'सुपर फायटर राफेल' आज भारतात दाखल होणार

3 लढाऊ तर 2 प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचणार

पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, 7 सप्टेंबरपासून सुरु होणार पावसाळी अधिवेशन

विधानसभेचे जुलैमध्ये होणारे अधिवेशन 3 ऑगस्टला होणार होते; मात्र आता 7 सप्टेंबरपासून पावसाळी अधिवेशन होणार आहे

सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे भाव

गेल्या महिनाभरापासून उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.

चीन-पाकची आता खैर नाही; सुपर फायटर राफेलची पहिली तुकडी काही तासांतच भारतीय सैन्याच्या ताफ्यात

राफेल विमानांची पहिली तुकडी फ्रान्सकडून भारताकडे झेपावली आहे

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सुनावणीसाठी पुन्हा नवी तारीख, तोपर्यंत मेगाभरती नाही

मराठा आरक्षणावर 1 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीस सुरुवात होणार आहे, तोपर्यंत कोणतीही नोकरभरती घेऊ नका असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे

"प्रधानमंत्री विद्यार्थी बचाव, पटवर्धन हटाव" विद्यार्थ्यांसाठी ट्विटर मोहिम सुरू

युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची हकालपट्टी करण्याची राष्ट्रीय विद्यार्थी भारती अध्यक्षा मंजिरी धूरी यांची मागणी

सोन्याच्या दरात सलग सहाव्या दिवशीही वाढ, जाणून घ्या आजचे भाव...

सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ बघायला मिळाली आहे

अखेर मुहुर्त ठरला; IPL च्या अधिकृत तारखा जाहीर, युएईमध्ये सामन्यांची तयारी सुरू, सविस्तर जाणून घ्या...

'19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलच्या 13 व्या हंगामाला सुरूवात होणार आहे

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मेंढपाळ व धनगर समाजास लॉकडाऊनमधून सुट द्या; राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लॉकडाऊनमुळं दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला मेंढपाळांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

छत्री,रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

2 मे 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.

राज्यातील चारही कृषि विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केला जाहीर

विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही - शिक्षण मंत्री

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इरफान खानला वाहिली श्रद्धांजली

जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies