Search

आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारतींवर शाईफेक

आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर सोमवारी रायबरेलीत शाईफेक करण्यात आली.

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत वकिलांची बैठक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणाविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

भाजपाला मोठा धक्का | मनपा निवडणुकीच्या तोंडावर दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते आणि सुनील बागुल शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

भाजप आमदार प्रसाद लाड यांची चौकशी होणार, मुंबई पोलिसांची नोटीस

प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

औरंगाबाद मनपा निवडणूक प्रमुखपदी आमदार अतुल सावे यांची निवड

भारतीय जनता पार्टी आगामी मनपा निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार आतुल सावे

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारा आरोपीला अटकेत

महापौर किशोरी पेडणेकर यांना फोन करुन अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या जामनगर येथून बुधवारी अटक केले आहे

"औरंगाबादचे नाव बदलण्यास रामदास आठवलेंचा तीव्र विरोध"

औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असेल, महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेऊ नये.

Chandrakant B Patil | चंद्रकांत पाटील लिहिणार रश्मी ठाकरेंना पत्र

शिवसेनेचं मुखपंत्र दैनिक 'सामना' तील गलिच्छ भाषेबद्दल चंद्रकांत पाटील हे संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत

Koregaon Bhima Shaurya Din | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगाव येथील जयस्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

कोरेगाव भीमाच्या लढाईत सैनिकांनी त्यावेळी शौर्य दाखवले, त्याचा आम्हाला अभिमान आहे असे वक्तव्य अजित दादा यांनी केले आहे

आपला तो 'बाब्या' दुसऱ्याचा तो 'कारटा', निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा

फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री अश्विनी कुमार चौबे यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार कोरोनाबाधित झाले आहे.

"शहरी भागात नवीन रेशन दुकाने देण्यावरची स्थगिती उठवणार", अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

शहरी भागात नवीन रास्त धान्य दुकान मंजूर करण्यावर 2018 मध्ये स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठवणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

आमदार रत्नाकर गुट्टेना ईडीचा झटका, 255 कोटींची मालमत्ता जप्त

आमदार रत्नाकर गुट्टेंची 255 कोटींची मालमत्ता जप्त

कर्नाटकता नाईट कर्फ्यू रद्द, मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांचा निर्णय

कर्नाटकमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies