Search

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेचे माजी मंत्री तसेच माजी आमदार अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

"असुरक्षित वाटत असेल तर अमृता फडणवीस यांनी खुशाल राज्य सोडावे", शिवसेना मंत्र्यांचा सणसणीत टोला

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना राज्य सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक सुनील सुर्वे यांचा कोरोनामुळे मृत्यू..

सुनील सुर्वे हे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक असून 1995 पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते

'कार्निवल मोशन पिक्चर्स'चा 'मेरे देश की धरती' लवकरच प्रेक्ष भेटीला

कार्निवल मोशन पिक्चर्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी 'मेरे देश की धरती'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला 28 दिवसांचा फरलो मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला फरलो केला मंजूर

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे नागपूरात आंदोलन

शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांच्या नेतृत्वात आंदोलन

अरे देवा ! तीन दिवसाच्या PPE कीटसाठी आकारले 27 हजार रुपये बिल

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला केवळ पीपीई कीटचे 27 हजार रुपये बिल आकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अकोल्यात आणखी 42 पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1406 वर

जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल 42 नवे रुग्ण आढळून आले आहेत

अकोला जिल्ह्यात आज 48 कोरोनाबाधितांची नोंद, एकूण संख्या 1240 वर

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळं 65 रुग्णांचा बळी गेला आहे.

राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे निष्क्रिय पालकमंत्री, शिवसेना जिल्हा प्रमुखांचे गंभीर आरोप

मुख्यमंत्रींची भेट घेऊन पालकमंत्री बदलण्याची मागणी करणार - शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे

चार वर्षात पुणे जिल्हा टीबी, मलेरिया मुक्त करणार - खासदार सुप्रिया सुळे

कोरोना बरोबर टीबी, मलेरीया व डेंग्यू वर काम करणे गरजेचे असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेय.

काँग्रेसची जुनी 'खाट का कुरकुरतेय'? शिवसेना मुखपत्रातून कॉग्रेसवर टोलेबाजी

महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर; थोरातांचे संजय राऊतांना जबरदस्त प्रत्युत्तर

मीरा भाईंदर : शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू

नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर ही मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये 2 टर्म नगरसेवक होते.

अकोल्यात आणखी 22 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 627

आज सकाळी प्राप्त अहवालात 12 महिला व 10 पुरुष पॉझिटिव्ह आढळले आहेत.

शिवसेनेच्या शिबिरात 500 रक्तदात्यांचे रक्तदान; रक्त पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही - खा. संजय जाधव

खा. संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान महाशिबिरात 500 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies