Search

पैठण | शिवशाही बसने संत एकनाथांची पालखी पंढरपूरला रवाना

पालखी सोबत फक्त 20 वारकरी, महसुल अधिकारी, व पोलीस यांचा समावेश आहे.

वर्धा | शिवशाही बसची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार, एक जण गंभीर जखमी

वर्धा | शिवशाही बसच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे

जाहिरात घेतली म्हणजे आम्ही विकले गेलो नाही - मंत्री अनिल परब

शिवशाहीच्या वाढत्या अपघाताची कारणे मी शोधली आहेत - अनिल परब

बस आणि मोटारसायकलची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

ही घटना शिरूर आनंदपाल पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा साताऱ्यात अपघात, 25 जखमी

साताऱ्यात शिवशाही बस-ट्रॅव्हल्सचा अपघात; 25 प्रवासी जखमी

चंद्रपुरात शिवशाही बसची मालवाहू वाहनाला धडक, दोन गंभीर जखमी

घटनेची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कात्रज घाटात शिवशाही बस 50 फूट दरीत कोसळली, 2 प्रवाशांचा मृत्यू

12 जण गंभीर जखमी, स्थानिकांनी सुरू केलं बचावकार्य

एसटी सवलतींचा 2 कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ

क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणाऱ्या सवलतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

कळंबजवळ शिवशाही-टेम्पोची भीषण धडक, अपघातात एक जण ठार, पाच जखमी

बसमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

नगर-औरंगाबाद महामार्गावर शिवशाही पलटी, 15 प्रवासी जखमी

नगर-औरंगाबाद महामार्गावर शिवशाही पलटी, 15 प्रवासी जखमी

शिवशाहीने मोडले खासगी प्रवासी वाहतुकीचे कंबरडे, पुणे विभागात शिवशाही सुसाट

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेली शिवशाही बससेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरली असल्याचे चित्र पुणे विभागात दिसत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शिवनेरी बसची टँकरला धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आता शिवशाही पाठोपाठ शिवनेरीचाही अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies