Search

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

धक्कादायक! मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे.

रेल्वेखाली ठार झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मजुरांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. 

कमलनाथ राजीनामा देणार? भाजपकडे 107 आमदार

सायंकाळी पाच वाजेपर्यंत फ्लोअर टेस्ट करण्याचे निर्देश

कमलनाथ सरकारला मोठा धक्का, उद्याच बहूमत सिद्ध करा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कमलनाथ सरकारला मोठा धक्का, उद्याच बहूमत सिद्ध करा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कमलनाथ सरकार रणछोडदास झाले आहे, ते कोरोनापासून सुद्धा वाचू शकणार नाही - शिवराजसिंह चौहान

कमलनाथ सरकार रणछोडदास झाले आहे त्यांना, कोरोना व्हायरस पासून सुद्धा वाचू शकणार नाही - शिवराजसिंह चौहान

कमलनाथांचे सरकार जाणार की टिकणार? भोपाळ ते दिल्लीपर्यंत कॉंग्रेस - भाजपच्या हालचाली

मध्यप्रदेशात सरकार टिकवण्यासाठी भाजप - कॉंग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या आहे

मध्यप्रदेशात सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली, संसदीय मंडऴाची बोलवली बैठक

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

मध्यप्रदेशमधील 'या' कॉंग्रेस आमदाराने केले CAA चे समर्थन

भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी लगेच ट्विट करुन सीएए समजून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

'फडणवीसांनी बोलायचं की नाही नाना पटोले ठरवतील'

दिल्लीवाले ‘फडणवीस एके फडणवीस’ करीत आहेत यामागचे रहस्य नेमके काय ते समजून घ्यावे लागेल.

हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते चकाचक होतील, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

पी. सी. शर्मा हे पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी गेले होते.

अरुणास्त!

जगण्याची श्रीमंती ज्यांच्या वर्तणुकीतून जाणवू लागते, असे नेतेही क्वचित असतात. अरुण जेटली हे या पाऊलखुणा सोडणारे नेते होते.

भारताचा बोल्ट : अनवाणी धावत 100 मीटरचे अंतर पार केले अवघ्या 11 सेकंदात

रामेश्वरची दखल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतली आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला

सुखी विचारांचे 'बी'

आपला मिजासखोर शत्रू पाकिस्तान आपल्यापेक्षा आनंदी आहे अन् भारत आनंदाच्या जगात शेवटून सोळावा. म्हणूनच, आनंद -१४० या वाणाची धास्ती बसली.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies