Search

ब्रेकिंग! काँग्रेस नेते तथा माजी आमदार; हर्षवर्धन सपकाळ यांना कोरोनाची लागण

मुंबईहुन परतल्यानंतर सपकाळ यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत

BREAKING..काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण..

हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना कोरोनाची बाधा

Breaking..! विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचिवांना कोरोनाची लागण

लक्षणे आढळल्यास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले होणार क्वारंटाईन

त्या कोट्यवधीच्या जमीनीची चौकशी करा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

झिंगाबाई टाकळी येथील जमीन ही पोलीस खात्याची

जल्लोष पडला महागात, अकिल शेख सह 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनावर मात करून परतल्यावर नागरिकांनी केला जल्लोष

भाजप आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

काल अचानक लांडगे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना, आमदार गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित - आ. गोपीचंद पडळकर

शिवसेनेच्या शिबिरात 500 रक्तदात्यांचे रक्तदान; रक्त पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही - खा. संजय जाधव

खा. संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान महाशिबिरात 500 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित कुमार जोगी यांचे निधन

वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

अहमदनगर | 'लॉकडाऊन पाळायचं की पाण्यासाठी पळायचं'? सलाबतपूरमध्ये भीषण पाणीटंचाई

भीषण पाणीटंचाईमुळं नागरिकांना लॉकडाऊनचे नियम पाळणे कठीण झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सरकार अपयशी; महाविकासआघाडीत समन्वय नाही - बबनराव लोणीकर

55 हजार पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्र सरकारचं अपयश असल्याचा केला घणाघात

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

लॉकडाऊन संपल्यावर मी पक्षा संदर्भात योग्य विचार करेल - एकनाथ खडसे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies