Search

दूरदर्शन आणि रेडिओवर भरणार शाळा? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची केंद्राकडे मागणी

टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची तयारी

बुलडाणा | विदेशातुन परतलेल्या एका विद्यार्थ्याचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्यामुळे तो विद्यार्थी मोकळेपणाने फिरतही होता.

राज्यातील अनुसूचित जातीच्या 2 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा - धनंजय मुंडे

वित्त विभागाकडून ४६२.६९ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाला वर्ग, मॅट्रिकोत्तर व फ्रीशिपची शिष्यवृत्ती ६ दिवसात खात्यावर जमा होणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

सरकारने 'या' निर्णयाचा फेरविचार करावा, विद्यार्थी परिषदेची मागणी

विनापरीक्षा पदवी देणे हा गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालण्याचा प्रकार

दिल्लीत अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने भुसावळ येथे आगमन

19 जिल्ह्यातील 369 विद्यार्थ्यांची तपासणी; एसटीने बसेसने जिल्हानिहाय रवाना

निधी कपात केलेल्या विविध योजनांचा वाटा केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधून द्या

राज्यातील विविध सामाजिक घटकांचे सूक्ष्म लघु व मध्यम असे जवळपास सर्वच उद्योग अडचणीत आले असून जाहीर केलेल्या पॅकेज मध्ये त्यांसाठी 10 हजार कोटी रुपये राखून ठेवणार असल्याचे समजते

परदेश शिष्यवृत्तीसाठी आता 6 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा, सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

उत्पन्न मर्यादा ८ लाख करण्यासह लाभार्थींची संख्या ७५ वरून २०० करणे विचाराधीन – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

निधी कपात केलेल्या विविध योजनांचा वाटा केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधून द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

लॉकडाऊनमुळे अडकलेला महसूल तसेच अन्य कारणांमुळे राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे

चेन्नईत अडकलेल्या 170 विद्यार्थ्यांची सुटका, 6 बसेसमधून परतले सांगलीत, सरकारचे मानले आभार

मिरज डेपो मधून 8 मे रोजी सहा बसेस चेन्नई येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा नाही – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार!

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा विद्यार्थ्यांना दिलासा

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies