Search

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला प्रकाश आंबेडकरांचा विरोध, म्हणाले...

इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयावरुन वाद आहे.

वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा

महाविकास आघाडीकडे सर्वाधिक सदस्य संख्या असल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली

वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार ?

52 सदस्य असणाऱ्या वाशीम जिल्हा परिषद निवडणुकीत 12 जागेवर विजय मिळवत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष बनला आहे

करमाळा । NRC, CAA च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

ओबीसी, आदिवासी, दलित, मुस्लिम यांना पुरावे देण्याची सक्ती केंद्र सरकार करत आहे

संभाजी भिडे, एकबोटेंना अजून अटक का नाही? वंचितचे जवाब दो आंदोलन

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी जालन्यात निदर्शनं

प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून नोटीस

मुंबईत कुठल्याही मोर्चा किंवा आंदोलनाला पोलीस परवानगी नसल्याचे स्वतः पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितलं

सूर्याप्रमाणे देशाला BJP, RSS चं ग्रहण लागलंय - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकरांनी सांगितले मुंबईतील डिटेंशन कॅम्पचे पत्ते

CAA विरोधी आंदोलनाचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांनी करावे

ओला दुष्काळ जाहीर करा, जालन्यात वंचित बहुजन आघाडीची मागणी

खरीप पिकासाठी 25 तर फळबागांसाठी 50 हजाराची मदत जाहीर करा

काश्मीरप्रमाणे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्राचा डाव - प्रकाश आंबेडकर

एकही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा सिध्द करू न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे

वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वंचित बहुजन आघाडीही सरसावली

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी

यापुढेही वंचित, शोषितांच्या राजकारणासाठी त्याच ताकदीने लढू - प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणूकीत मोठी ताकद दाखवलेली वंचित आघाडीला मात्र या निवडणूकीत एकही जागा जिंकता आली नाही

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies