Search

Breaking..! मुंबईत आता सर्वच दुकाने उघडी राहणार; 5 ऑगस्टपासून सुरू होणार दुकाने

मुंबईची लाईफ-लाईन लोकल मात्र; अजुनही बंदच राहणार, त्यामुळे लोकांना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागणार आहे

बीड | लॉकडाऊनमुळे एसटी बसेस बंद, चालकावर हमालीची वेळ

कुटुंबाचा उदर्निवाह करण्यासाठी गेवराई आगाराचा चालक बनला हमाल

कोरोनाचा फटका राखी उद्योगालाही, मागणी घटल्याने राखीला उठाव नाही

कोरोनामुळे यंदा राखी खरेदी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरवल्यामुळे राखी विक्रेत्यावर मोठं संकट येऊन ठेपलं आहे.

पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 31 आँगस्टपर्यंत बंदच राहणार

राज्यात 31 आँगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविला असल्याने या कालावधीत धार्मिक स्थळे बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लातूर | ऐन पावसाळ्यात अहमदपूर शहरात तीव्र पाणीटंचाई

अहमदपूर पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अहमदपूर कराना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

Unlock 3.0 : अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 'व्यायामशाळा' आणि 'इनडोअर जिम्स' राहणार बंद..

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व्यायामशाळा, इनडोअर जिम्स सुरु न करण्याचा राज्यसरकारचा निर्णय

धक्कादायक..! मुंबईत पुन्हा 26 पोलीसांना कोरोनाची लागण...

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील 26 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

अमरावती जिल्हात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू - पालकमंत्री यशोमती ठाकूर

नागपूरप्रमाणे अमरावती मध्येही शनिवारी आणि रविवारी दोन दिवस जनता कर्फ्यू

Breaking..! वाढीव वीजबिल संदर्भात आज उच्चस्तरीय बैठक..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विज कंपन्यांचे प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे दिले आदेश

कंटेनमेंट झोन मध्ये बकरी ईदला कोणतीही शिथिलता नाही - आयुक्‍त डॉ.विजय सूर्यवंशी

कल्याण-डोंबीवली मधील जनावरांचा बाजार आजपासून बंद, बकरे खरेदी - विक्रीसाठी ऑनलाइन प्रक्रियेवर जोर

सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड हिचा सारखपुडा संपन्न..

'सा रे ग म लिटील चॅम्प' मधुन प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड हिचा सारखपुडा संपन्न

कोरोना संकटात सुगंधी फुलांचा रंग झाला बेरंग, फुल उत्पादक शेतकरी अडचणीत

कोरोना संकटात फुलांची विक्री घटल्यानं फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies