Search

गोंदियात वीज पडून पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, तर चार महिला गंभीर जखमी

रोवणीचे काम करीत असताना शेतात अंगावर वीज पडून एक जण ठार तर चार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घटना गोंदियात घडली आहे

यवतमाळ जिल्हा पहिल्याच दिवशी 100 टक्के लॉकडाऊन, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चोप

यवतमाळ जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पुसद, दिग्रसमध्ये सात दिवसांची टाळेबंदी

जिल्ह्यात अर्धवेळ टाळेबंदी असतानाही कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.

लॉकडाऊनचा चौथा दिवस: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 8577 वर

जिल्ह्यात 3162 रुग्णांवर उपचार सुरू, आज पुन्हा 113 रुग्णांची वाढ

मोठी बातमी! औरंगाबादेत पुन्हा 73 रुग्णांची वाढ, कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 8650 वर

सकाळच्या दुसऱ्या टप्प्यात 73 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 3235 रुग्णांवर उपचार सुरु

CBSE RESULT 2020: इयत्ता बारावीचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल...

कोरोना आणि लॉकडाउनमुळे बारावीच्या परिक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या, या परिक्षाचा नुकताच जाहीर करण्यात आला आहे

लॉकडाउनचा तिसरा दिवस! औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच, रुग्णसंख्या पोहोचली 8280 वर

जिल्ह्यात 3096 रुग्णांवर उपचार सुरू, आज सकाळीच 64 रुग्णांची वाढ

युपीमध्ये लॉकडाउनचा नवीन फॉर्मूला, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी बाजारासह, कार्यालयेही राहणार बंद

कोरोनाला आळा घालण्यासाठी बाजार आणि कार्यालये आठवड्यातुन पाच दिवसच उघडणार

नंदुरबारमध्ये असणार प्रत्येक रविवारी एकदिवसीय लॉकडाउन

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले बंदचे आदेश

लॉकडाउनचा 2nd डे! औरंगाबादेत कोरोनाचा मीटर झपाट्याने सुरु, रुग्णसंख्या पोहोचली 8108 वर

जिल्ह्यात 3303 रुग्णांवर उपचार सुरू, आज सकाळीच 159 रुग्णांची वाढ

लॉकडाउनचा 1st Day! औरंगाबादेत आज सकाळीच 160 रुग्णांची वाढ

एकूण रुग्णसंख्या पोहोचली 7832, उपचारादरम्यान आतापर्यंत 338 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्याच्या हस्ते महाजॉब पोर्टलचे लोकोर्पण !

मराठी तरुणांसाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies