Search

कल्याणमध्ये गृहनिर्माण सोसायटीच बनली 'कोवीड रुग्णांची केअर टेकर'

कल्याणात गोदरेज हिल्स परिसरातील रोझाली एलएक्स हाऊसिंग सोसायटी कोरोना रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे

धक्कादायक! अकोल्यात जमिनीच्या वादातून शिक्षकाची निर्घृण हत्या

अकोल्यातील बार्शीटाकळी येथे प्लॉट खरेदीच्या कारणावरून, एका शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे

उत्तर प्रदेश पुन्हा हादरले, झोपेत असलेल्या मुलींवर तरुणाने केला अ‍ॅसिड हल्ला

युपीतील गोंडा जिल्ह्यातील पसका गावात तीन मुलींवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला असून, या घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत

BREAKING! परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल

परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Corona Virus : चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या महिलेच्या डोळ्यात आढळला कोरोना

चीनमध्ये कोरोनामुक्त झालेल्या महिलेच्या डोळ्यात कोरोना विषाणू आढळला असून, डोळ्यावाटे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असे तज्ञांते म्हणणे आहे

धक्कादायक! हाथरसनंतर आता बक्सरमध्ये एका दलित महिलेवर सामुहिक बलात्कार, नराधमांनी पीडितेच्या 5 वर्षाच्या मुलाचीही केली हत्या

बिहारच्या बक्सरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आले असून, आरोपींनी पीडितेच्या मुलांची गळा दाबून हत्या केली आहे

उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये दुचाकीस्वारावर हल्ला, दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

युपीतील आझमगढमध्ये दुचाकीस्वारावर हल्ला करण्यात आला असून, यात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

धक्कादायक! हाथरसनंतर दिल्लीतील गुरुग्राममध्ये 32 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार

दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका 32 वर्षीय तरुणीवर फूड डिलिव्हरी करण्याऱ्या चार जणांना सामुहिक बलात्कार केला आहे.

धक्कादायक! कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा

सांगलीतील मिरज येथे कोविड सेंटरमध्ये एका 55 वर्षीय रुग्णाने, स्वत:चा गळा कापत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

मोठी बातमी! प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम याचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बालासुब्रमण्यम यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 65 व्या घेतला अखेरचा श्वास

अंगडी यांना 11 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती, मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचा प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते

पुणे-सोलापूर महामार्गावरील दोन अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर रविवारी रात्री दोन अपघात झाले असून या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने 2 तरूण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात घडली आहे

मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं कोरोनामुळे निधन

काही दिवसांपुर्वी रघुवंश प्रसाद यांना कोरोनाची लागण झाली होती

BREAKING! शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

अंबरनाथ मधील शिवसनचे आमदार डॉ.बालाजी किनिकर यांना कोरोनाची बाधा झालू असून, त्यांना उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies