Search

हिंगणघाटमधील नांदगांव चौक येथे ट्रकचा अपघात, अपघातात चालकाचा मृत्यू

सुरक्षित अंतर न राखता वाहन चालविल्यामुळेच सदर अपघात झाल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक सुनील सुर्वे यांचा कोरोनामुळे मृत्यू..

सुनील सुर्वे हे शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक असून 1995 पासून ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते

Corona Update : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा 87 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 14640 वर

जिल्ह्यात सध्या 3255 रुग्णांवर उपचार सुरू असून, 10901 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे

गोंदियात वीज पडून पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, तर चार महिला गंभीर जखमी

रोवणीचे काम करीत असताना शेतात अंगावर वीज पडून एक जण ठार तर चार गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घटना गोंदियात घडली आहे

धक्कादायक! उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमला वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमला वरूण यांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या पार

शुक्रवारी जिल्ह्यात 121 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने जिल्ह्यात हजारचा आकडा पार केला आहे.

दिलासादायक! नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर

जिल्ह्यात आतापर्यंत 378 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

अन्... पोलिसांच्या हृदयालाही फुटला पाझर, वाचा कोविड सेंटर मधून पळालेला शेतकरी काय सांगतो...

मारेगाव येथील कोविड सेंटर मधून काल एक कोरोनाबाधित रुग्ण पळाला होता.

लातूरात मृत कोरोनाबाधित महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकूने हल्ला

मृत्यू बाबत डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले नसल्याने, रागाच्या भरात कोरोनाबाधित मृत महिलेच्या मुलाने केला डॉक्टरवर हल्ला

मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर मोठा हल्ला; 3 जवानांना वीरमरण तर 6 जण गंभीर जखमी

बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानील इंफाळच्या चंदेल जिल्ह्यात ही घटना घडली

पालघरमध्ये कोरोनाचा विस्फोट; आज दिवसभरात 265 रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू

आज दिवसभरामध्ये जिल्ह्यात 265 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies