Search

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी 373.35 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता

'डीपीसी'मधून उपनगर जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

रस्त्यावर उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगण्यावरून तरुणाची हत्या

रात्री साडे 11 च्या सुमारास प्रतीक गावडे याच्यावर हल्ला करण्यात आला

पुण्यातील येरवड्यात पुन्हा गाड्यांची फोडाफोडी, चार रिक्षासह दोन टेम्पोच्या काचा फोडल्या

दहशतीच्या या वाढत्या घटनांमुळे येरवडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

उल्हासनगर कॅम्पचार मधील लालचक्क्की परिसरात अज्ञात इसमानी केली गाड्यांची तोडफोड

9 रिक्शा आणी 5 कारची केली तोड फोड, लालचक्की परिसरात वातावरण तणावपुर्ण

कोल्हापूर महापालिकेत राडा; मनपा अधिकाऱ्यांनी MIM च्या प्रवक्त्याला चोपलं

मारहाणीत MIM चे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते शाहिद शेख जखमी

गेवराईत कार-रिक्षाचा भीषण अपघात, दोन ठार, पाच जण गंभीर जखमी

कल्याण विशाखापट्टणम हायवेवर मादळमोही नजीक कार व अॅपे रिक्षा मध्ये अपघात

कसं हो फडणवीस? असं म्हणत सचिन सावंतांचं टीकास्त्र

गेली सत्ता…गेले सरकार, जीव झाला कासावीस - सचिन सावंत

जालना-औरंगाबाद हायवेवर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू 2 जण गंभीर

कारचा टायर फुटल्याने कार रिक्षावर आदळली

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, डोंबिवली स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर प्रवाशांचा गोंधळ

डोंबिवली स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर प्रवाशांनी गोंधळ सुरू केला आहे.

...तेव्हा कुणी धर्म किंवा जातीसाठी विचारलं का? मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

'देशाची संपत्ती जाळू नका, गरीबांची रिक्षा पेटवू नका, गरीबांची झोपडी पेटवू नका. कर्तव्य बजावताना पोलिसांना हिंसाचार सहन करावा लागतोय'

गरिबांना तीनचाकी रिक्षाच परवडते, देवेंद्र फडणवीसांच्या तीनचाकी सरकारच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर

हे गोरगरिबांचं सरकार आहे, त्यांना बुलेट ट्रेन परवडणारी नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

डोंबिवली | रिक्षा चालकांचे ओळखपत्र रिक्षांमधुन गायब, मीटर सक्ती झालीच नाही

रिक्षा चालकांचे ओळखपत्र रिक्षांमधुन गायब झाले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies