Search

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, राहुल गांधी उतरणार रस्त्यावर

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने आज आंदोलनाची हाक दिली असून, राहुल गांधी दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहे

10 नवजात बालकांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल राहुल गांधींनी व्यक्त केले तीव्र दु:ख

भंडाऱ्यातील घटनेबद्दल राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले असून, ठाकरे सरकारने मदत करण्याची मागणी राहुल यांनी केली आहे

मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव घेतला, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

कृषी विधेयकावरून गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरूच असून, त्यावर आता राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे

माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे आज शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

Rahul Gandhi | "भाजप-आरएसएस भारतात फेसबुकवर नियंत्रण ठेवते आहे", कॉंग्रेस नेते राहुल गांधी

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करताच ते म्हणाले की, "भाजप-आरएसएस भारतात फेसबुकवर नियंत्रण ठेवते आहे"

Farmers Protest: 'नवीन बाटलीत जुनी दारू', असे केंद्राने दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी नाकारला

शेतकऱ्यांच्या मागणी मान्य झाली नाही तर शेतकरी आंदोलन तीव्र करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे

Sonia Gandhi Birthday: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज 74 वा वाढदिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

सोनिया गांधी यांचा आज 74 वा वाढदिवस असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे

देशात पहिल्यांदाच मंदी; मोदींनी देश कमकुवत केला, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशात पहिल्यांदा सर्वात मोठी आर्थिक मंदी आली असून, मोदींनी देशाची ताकत कमकुवत केली असल्याचं राहुल गांधी म्हणाले

Bihar Election 2020 : नितीश सरकारने शेतकऱ्यांची लुटमार केली, राहुल गांधींचा नितीश कुमारवर हल्लाबोल

छत्तीसगढ सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकते मात्र बिहार सरकार शेतकऱ्यांकडून पैसे लुटते, असे म्हणत राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Bihar Election 2020 : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मोदी सरकार 'फेल', राहुल गांधींचे मोदी सरकारवर टिकास्त्र

राहुल गांधी यांनी आज बिहारच्या कटिहार येथे प्रचारसभा घेतली, त्यात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला

कृषी विधेयकावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

केंद्र सरकारने राज्यसभेत बहुमताच्या कृषी विधेयके मंजूर केली, त्यावर आता राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे

राहुल गांधींच्या 'त्या' ट्विटची भाजप करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार

आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून, राहुल यांना आज सकाळी ट्विट करत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले होते

पेट्रोल-डिझेलच्या करवाढीवर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

जनतेला लूटायचे बंद करा, आपल्या मित्रांना पैसे द्यायचे बंद करा आणि आत्मनिर्भर बना असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला आहे

बिहार विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी उतरले मैदानात, कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर केला हल्लाबोल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी राहुल गांधी प्रचारासाठी बिहारात असून, त्यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे

पीडितेच्या कुटुंबियांची मदत करण्याऐवजी योगी सरकार आरोपींची मदत करीत आहे, राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

हाथरस प्रकरणात योगी सरकार आरोपींची मदत करत असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी केली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies