Search

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आज पंढरपुर दौऱ्यावर

सहकारातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर आहे

धक्कादायक! औरंगाबादेत कोरोनाबाधित तरुणाने, घाटीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून केली आत्महत्या

औरंगाबादेतील घाटी रुग्णालय एका युवकाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे

Parliament Session : विरोधकाचं आंदोलन रद्द मात्र; संसदेच्या कामकाजावर बहिष्कार

विरोधी पक्षांनी एकत्र येत संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे

कृषी विधेयकांवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, निलंबित खासदारांच्या पाठिंब्यासाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या आठ खासदारांच्या पाठिंब्यासाठी शरद पवार करणार आज अन्नत्याग आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Maratha Reservation : मराठ्यांनो पुन्हा एकदा मशाली पेटवा - माजी आमदार विजय गव्हाणे

'सारथी' सारखी संस्था बंद पाडणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल माजी आमदार विजय गव्हाणेंनी उपस्थित केला आहे

'सेल्फी विथ खड्डा' काढणारी राष्ट्रवादी यावर्षी हा उपक्रम मुंबई-गोवा महामार्गावर राबवणार का - माजी मंत्री आशिष शेलार

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून, आशिष शेलार यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहले आहे

परभणीत राष्ट्रवादी भवनावर दगडफेक, इमारतीच्या काचा फुटल्या

शिवसेना खासदार संजय जाधव यांनी पक्षप्रमुखांना पाठवलेल्या पत्रात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करीत पत्राद्वारे राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पडसाद जिल्ह्यातील राजकारण उमटले आहेत

सोलापूरातील जेष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती; त्यानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते

मोठी बातमी । शरद पवारांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव

'सिल्व्हर ओक' मधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून; शरद पवारांचीही कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे

भोसे गावच्या पाटील कुटुंबावर कोरोनाचा घाला, राजूबापू पाटलांसह तिघांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस सक्षम - राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

मुंबई पोलीस सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सक्षम असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे

अजित दादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार...

बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी पवार कुटुंबियांनी रक्षाबंधनाचा सण केला साजरा

'मिशन झिरो - औरंगाबाद' उपक्रमांतर्गत खा.शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची औरंगाबादेत आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खा. शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मालेगाव, धारावीसारखे सहकार्य औरंगाबादेतील जनताही करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

मालेगाव, धारावीच्या जनतेसारखे सहकार्य औरंगाबादेतील जनताही करेल, आणि कोरोना संकटावर मात करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies