Search

[email protected] : औरंगाबादेत आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 हजारांच्या पुढे

जिल्ह्यात सध्या 5 हजार 803 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 27 हजार 289 वर पोहोचला आहे

[email protected]: औरंगाबादेत आज 387 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहचला 26 हजारांच्या पार

जिल्ह्यात सध्या 5 हजार 629 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 26 हजार 852 एवढा झाला आहे

रायगडमध्ये एटीएसची मोठी कारवाई; मुख्यमंत्र्याच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना एटीएसकडून अटक

उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची रेकी करणाऱ्या, तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे

बंद असूनही शासकीय विद्यापीठाकडून विविध सुविधांच्या नावाखाली भरमसाट फीची आकारणी, विद्यार्थीवर्गात संतापाची लाट

विद्यापीठे बंद असून विविध सुविधांच्या नावाखाली विद्यार्थ्यांना भरमसाट फी आकारली जात असल्याचे समोर आले आहे.

Mumbai Rain Update: मुंबापुरीला पावसाने झोडपलं; आजही पावसाचा जोर कायमच राहणार

मुंबईत शुक्रवारपासून पावसाची दमदार बॅटिंग सूरू असून, येत्या 24 तासात उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

धक्कादायक! जावयानेच केली सासूची गळा चिरून हत्या

रायगडच्या तळोजा येथे जावयानेच आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

धक्कादायक! स्वयंपाक घरात घुसून 50 वर्षीय महिलेची हत्या; घटनेचे कारण अस्पष्ट

रायगडमधील तळोजा वसाहतीमध्ये एका 50 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली असून, घटनेचे कारण अस्पष्ट आहे

Mahad Building Collapse : महाड दुर्घटना; दोन जणांचा मृत्यु, 7 जण जखमी

या इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Mahad Building Collapse : शोधकार्याला दुपारनंतर वेग; 2 तासात 11 मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला यश

महाड दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यु झाला असून, एका 6 वर्षीय लहान मुलालाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे

उरण तालुक्यात ओएनजीसी प्रकल्पाच्या; तेल पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात तेलगळती

गळती थांबविण्यासाठी ओएनजीसी प्रकल्प प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कारचा अपघात, एक जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी

कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

मुसळधार पाऊसासह, दाट धुक्याच्या साक्षित किल्ले रायगडावर डौलाने फडकला तिरंगा

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर देशाचा 74 वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.

पुढच्या 48 तासांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता

पुढच्या 24 ते 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपून काढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

Rain Update: मुंबईसह राज्यातही आज मुसळधार पावसाचा इशारा...

मध्य रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला असून, आजही मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे

Mumbai Rain Update : मुंबापुरीला पावसाने झोडपले; आजही मुसळधार पावसाचा इशारा..

आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies