Search

सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल - माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

14 ऑगस्टपर्यंत डोंबिवलीमध्ये सरसकट दुकाने उघडी करण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्य सरकारकडून 550 कोटींचा निधी मंजूर

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 550 कोटी मंजूर झाल्याने, एसटीच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे

धुळे | सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी, गावातील महिलेला लाथा बुक्यांनी मारहाण

सुदाम जाधव हा अनेक वर्षापासून पोलीस दलात कार्यरत असून त्याची ड्युटी सध्या माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे अंगरक्षक म्हणून आहे.

महाविकास आघाडीचा आज पहिला अर्थसंकल्प, महत्त्वकांशी योजना जाहीर होण्याची शक्यता

शेतकरी, गृहिणींसाठी कोणत्या विशेष योजना हे सरकार आणणार आहे याकडेही लक्ष लागलं आहे

आमच सरकार जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी - जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जनतेच्या अपेक्षा ह्या सरकारकडून वाढल्या आहेत - जितेंद्र आव्हाड

दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र एकाच व्यासपीठावर, अनेकांच्या भुवया उंचावल्या

राजकारणातील एकमेकांचे विरोधक असलेले पाटील भरणे यांची एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Union budget 2020 : नोकरदारांना खुश करणारा बजेट, पाहा सर्व घोषणा एका क्लिकवर...

देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पत्रकारांवरील खोट्या गुन्ह्यांची चौकशी करणार - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रक्तदान शिबाराच्या उद्घाटनप्रसंगी वाशीम इथं बोलत होते.

कोण आहेत गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे अनिल देशमुख

अनेक महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले आहे

भाजपाने आमच्यावर टीका जरूर करावी पण ती सकारात्मक असावी - नवाब मलिक

राज्यसमोर अनेक प्रश्न आहेत. यात सर्वात मोठा प्रश्न बेरीजगरीचा आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies