Search

राजभवनावर कोरोनाचा कहर, 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

राज्यपालांची प्रकृती चांगली असुन, खबरदारी म्हणुन राज्यपाल विलगीकरणात

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

करमाळा - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल यांची घेतली भेट

राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पडावे अशी मागणी पत्रामध्ये केली आहे

वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अध‍िसूचना जारी, अधिसूचनेमुळे आदिवासी बांधवांना दिलासा

जिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय समितीकडे अपील करता येणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

काही दिवसांपुर्वी राज्यपाल संमांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शरद पवार यांनी केला होता.

ठाकरे सरकार कोरोनाचे संकट हाताळू शकत नाही, राष्ट्रपती राजवट लागू करा - नारायण राणे

राज्यपालांनी या सरकारला नारळ द्यावा व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी - नारायण राणे

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

राज्यसरकारच्या उपाययोजना, नियमावली यावर होणार चर्चा

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण

ध्वजारोहण कार्यक्रमाला राजभवनातील अधिकारी व कर्मचारी, मुंबई पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली

कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा, विश्वासमत चाचणी घेण्याचे मध्य प्रदेशच्या राज्यपालांचे आदेश

हरीश रावत म्हणतात, मध्य प्रदेशात कॉंग्रेस फ्लोअर टेस्टसाठी तयार

बहुमत चाचणीपुर्वी भोपाळमध्ये परतणार्‍या कॉंग्रेसच्या आमदारांची होणार कोरोना टेस्ट

कमलनाथ सरकारला उद्या बहुमत सिद्ध करणार ? भोपाळमध्ये परतणार्‍या कॉंग्रेसच्या आमदारांची होणार कोरोना टेस्ट

महाराष्ट्र-फिनलँड संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

भविष्यातही शिष्टमंडळाने काही काळासाठी भारतात येऊन विविध विषयांचा अभ्यास करण्याचे निमंत्रण राज्यपाल कोश्यारी यांनी दिले

सरकार-राज्यपालांमध्ये संघर्षाची ठिणगी, सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार

आता विधानसभेत यासंबंधीचं विधेयक आधी मंजूर करून घ्यावं लागणार

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies