Search

आजी-माजी मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे

साखर कारखानदारांना मदत करता, मग शेतकऱ्यांसाठी आखडता हात का? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, आज राजू शेट्टी पिकांची पाहणी करण्यासाठी पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत केली जाईल असा धीर अजित पवारांनी दिला आहे

मुहूर्त हुकला! राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत एकनाथ खडसेंचं 'नो कॉमेट'

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू होती, मात्र आता राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंनी नो कॉमेट असे उत्तर दिले आहे

आम्ही तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही, अमृता फडणवीसांना शिवसेना महिला विकास आघाडीचं प्रत्युत्तर

मंदिर खुली करण्याच्या मागणसाठी भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केले होते, त्यांनंतर सत्ताधारी आणि विरोधकात चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहे

मेट्रो कारशेड हलवणे चुकीचे! देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

आरेमधील कारशेड कांजुरला हलवण्यात आले असून, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे

महाविकास आघाडी सरकार हे 'गुंड' सरकार, कंगनाची राज्य सरकारवर घणाघाती टीका

आज मंदिर उघडण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले असून, त्यावर विरोधक आरोप-प्रत्यारोप करीत आहे

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर आरजेडीसाठी आनंदाची बातमी, लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

चारा घोटाळा प्रकरणाशी संबंधित असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

मराठवाड्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा- लोणीकर

राहुल गांधींना करण्यात आलेल्या धक्काबुक्की प्रकरणी, आज राज्यभरात काँग्रेसच्या वतीने योगी सरकारचा निषेध

हाथरस येथे घडलेल्या घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येत असून, ठिकठिकाणी शहा आणि योगींच्या प्रतिमांचे दहन केले जात आहे

Hathras Case: हाथरस प्रकरणातील दोषींना 'दंड' मिळणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हाथरस बलात्कार प्रकरणात दोषींना असा दंड मिळणार की, भविष्यात त्याचं उदाहरण देता येईल - योगी आदित्यनाथ

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना कोरोनाची लागण

भाजपचे नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे

Hathras Gang Rape : राहुल गांधींना पोलीसांकडून धक्काबुक्की, कॉग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे

योगी सरकारकडून खासदार रवि किशनला वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान, योगी सरकारचे मानले आभार

खासदार तथा अभिनेता रवि किशन यांना योगी सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे

Babri Masjid Case: बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल; अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आहेत आरोपी

28 वर्षाच्या कालखंडानंतर आज बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाची सुनावणी होणार आहे, आज न्यायालय काय निकाल सुनावणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies