Search

येरवडा कारागृहातून 5 जण फरार, सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

खिडकीचे गज तोडून पहाटेच्या सुमारास 5 जण फरार, कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही चौथी वेळ

समाजशील विद्यार्थी घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे उपयुक्त - हर्षवर्धन पाटील

3 जानेवारी ते 9 जानेवारी या दरम्यान विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा जीव सुट्टीवर असणाऱ्या पोलिसाने वाचवला

तरुण मुलीला वाचविण्याऱ्या पोलिसांचे नाव सद्दाम शेख आहे

पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात

पुण्यातील विमाननगर, वडगावशेरी, वाघोली, धानोरी या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतीला तयार - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा पूरग्रस्तांना दिलासा

वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा

सांगली जिल्ह्यात 14 हजारहून अधिक विस्थापितांवर 67 वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार

सांगली जिल्ह्यात 14 हजारहून अधिक विस्थापितांवर 67 वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार

औषधे, वैद्यकीय पथकासह गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सांगलीत पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल

डॉ. पाटील हे 8 तज्ञ डॉक्टरांसह, 4 फार्मासिस्ट, 4 सामाजिक कार्यकर्ते, 4 पॅरामेडिक्स असिस्टंट व इतर असे 25 सदस्यांच्या वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा घेऊन सांगलीमध्ये दाखल.

बारामती : अतिदुर्गम माळवाडी, धानवली गावांच्या विद्युतीकरणाचे आव्हान पुर्णत्वाकडे

ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर अन्‌ समुद्रसपाटीपासून सुमारे 4750 फूट उंचीवर वसलेल्या माळवाडी व धानवली (ता. भोर, जि. पुणे) या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेचे काम पूर्णत्वाकडे आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies