Search

धक्कादायक! कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा

सांगलीतील मिरज येथे कोविड सेंटरमध्ये एका 55 वर्षीय रुग्णाने, स्वत:चा गळा कापत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Corona Update: औरंगाबादेत गेल्या 24 तासात 406 जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 29 हजारांच्या पार

जिल्ह्यात सध्या 5 हजार 962 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 824 जणांचा मृत्यू झाला आहे

धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने 2 तरूण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात घडली आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 437 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 हजारांच्या पुढे

जिल्ह्यात सध्या 5 हजार 803 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 27 हजार 289 वर पोहोचला आहे

दुर्दैवी! कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातच घेतला गळफास; मृत्युनंतर रिपोर्ट आला निगेटीव्ह

कोरोनाच्या भीतीने जामनेर तालुक्यातील युवकाने रुग्णालयात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

बंद असूनही शासकीय विद्यापीठाकडून विविध सुविधांच्या नावाखाली भरमसाट फीची आकारणी, विद्यार्थीवर्गात संतापाची लाट

विद्यापीठे बंद असून विविध सुविधांच्या नावाखाली विद्यार्थ्यांना भरमसाट फी आकारली जात असल्याचे समोर आले आहे.

आमदार रोहित पवारांना काहीही नॉलेज नाही - माजी मंत्री राम शिंदे

नॉलेज नसतांना काहीजण राजकीय हस्तक्षेप करून, नागरिकांच्या जीवाशी खेळतात - माजी मंत्री राम शिंदे

औरंगाबाद | जिल्ह्याचा विकास एकजुटीने साध्य करूया - पालकमंत्री सुभाष देसाई

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले,

जळगावात कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात तब्बल 528 रुग्णांची नोंद, सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाचशेच्या वर कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक..;एकाच दिवसात आढळले 487 कोरोनाबाधित रुग्ण

जिल्हयात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णांची विक्रमी वाढ, रुग्णसंख्या पोहोचली 13,574 वर

परभणी | ज्ञानसाधना प्रतिष्ठान 60 विद्यार्थ्यांना घेणार दत्तक

ज्ञानसाधना प्रतिष्ठानने 10 वीत 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी "सुपर 60 " उपक्रमांतर्गत इयत्ता 11, 12 वीचे मोफत शिक्षणासह निवास व भोजन देण्याचा संकल्प केला आहे.

सांगली जिल्हा कारागृहात; आणखी 22 कैदयांना कोरोनाची लागण

सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 19 कैदी आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

धक्कादायक! गर्भातच बाळाला झाली कोरोनाची लागण, पुण्यात घडली देशातील दुर्मिळ घटना

पुण्यात घडलेली ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि देशातील पहिलीच घटना आहे.

पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुलांच्या आणि पालकांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies