Search

राज्यव्यापी दुधआंदोलन; परभणी व गंगाखेडमध्ये भाजपचा रास्ता रोको, महाविकासआघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी

दूध उत्पादक शेतकऱ्याला सरसकट 10 रूपये प्रती लिटर व दूध पावडरला प्रती किलो 50 रूपये अनुदान देण्याची केली मागणी

दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात दुधाचे टँकर फिरू देणार नाही - बबनराव लोणीकर

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुध दरवाढीसाठी मंठा येथे आंदोलन करण्यात आले.

'शिवसेनेनं सर्व तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या कोपऱ्यात ठेवली'

जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रामध्ये एक अभद्र सरकार आले - चंद्रकांत पाटील

#Flashback2019 : ऐतिहासिक सत्तानाट्यामुळे सदैव स्मरणात राहील 2019 हे वर्ष

2019 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेचं वर्ष म्हटलं जाऊ शकतं.

मराठवाड्याला सहा मंत्रिपद,‘या’ मंत्र्यांना मिळाले मंत्रीमंडळात स्थान

मराठवाड्यातील सहा जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ

झारखंड । भाजपला बसला धक्का, ही आहेत 10 कारणे

येथे जाणून घ्या भाजपाच्या अपयशाची 10 प्रमुख कारणे

आघाडीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का? - फडणवीस

महाराष्ट्राच्या इतिहासात 1990नंतर 100पेक्षा अधिक जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नाहीत.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या मला माहिती नाही त्यांची नाराजी त्यांनाच विचारा - विनायक मेटे

त्यांच्यावर काय अन्याय झाला. हे त्या काल सांगू शकल्या नाही. आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सांगितला

शिवसेना आणि भाजपाने एकत्र यायला हवे - मनोहर जोशी

माझ्या मते भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र राहयला हवं. मात्र सद्यस्थितीत हे दोन पक्षांना हे मान्य असावं असं वाटत नाही

पंकजा मुडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी दिली प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात खळबळ

जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी पराभवाचं पण घ्यावं - एकनाथ खडसे

राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचा फेरआढावा घेणार मुख्यमंत्री ठाकरे, काढणार श्वेतपत्रिका

सर्व प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे हे मंत्रिमंडळासह राज्याच्या जनतेलाही कळावं यासाठी ही श्वेतपत्रिका काढली जाते आहे

संजय राऊतांनी बोलण्यावर मर्यादा ठेवल्यास हिताचं होईल!, भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांची टीका

कल्याणमध्ये आयोजित रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेत राम नाईक बोलत होते.

महायुतीचे सरकार आले नाही म्हणून याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाने फटकारले

उद्धव ठाकरेंनी मतदारांचा विश्वासघात केल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

सर्वांना घेऊन लढले असते तर आणखी 25 जागा वाढल्या असत्या - एकनाथ खडसे

कुणी खुपसला जनादेशाच्या पाठीत खंजीर?

भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies