Search

कॉंग्रेस गांधी-नेहरूंच्या विचारांवर तर मोदी शिवरायांच्या विचारांवर चालतात - एकनाथ खडसे

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तर गृहमंत्री अमित शहांची तानाजी यांच्या रुपात असलेला व्हिडिओ सध्या वायरल झाला आहे

महापुरातून सावरत असतानाच बंद कशाला? सामान्य सांगलीकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अन्य मार्गानेही आंदोलन करता आले असते, सांगलीकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

कोल्हापूर । दलित वस्तीच्या यादीला महाविकास आघाडीचा खोडा, 30 कोटी रुपयांचे वितरण थांबणार

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला

उदगीरकरांच मंत्रीपदाच स्वप्न 35 वर्षानंतर झालं पूर्ण

आमदार बाबासाहेब पाटलांनी मिस्कीलपणात मनातली खदखद केली व्यक्त

भाजप आणि शिवसेनेच्या वादात आम्हाला उगाच ओढू नये - प्रफुल पटेल

हे सरकार पाच वर्ष चालेल असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला

भोकरदनमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली

विद्यार्थ्यांनी इतिहासातील कर्तबगार महिला व महापुरूशांच्या वेशभूषा करून घोड्या वरती त्यांची रॅली काढण्यात आली

पंचगंगा नदी पाञात महिलांच आंदोलन

एक हजार महिलांचा जमाव शिरोळ तालुक्यातुन गांधीनगर इथल्या मसुटे मळ्याजवळील पंचगंगा नदीपाञात अंदोलनासाठी दाखल झाला

मायक्रोफायनांस नोटिशीची होळी; कोल्हापूरात महिलांचा महामोर्चा

शिरोळ तालुक्यातील या महिलांनी आपला रोष व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयवर घोषणाबाजी करत मोर्चा काढला.

युतीच्या फाटाफुटीत अभिनेता पोंक्षेची उडी; भाजपला माणसाची तर शिवसेनेला नागाची उपमा!

हिंदू हा केवळ धर्म नसून सर्वसमावेशक असा विचार आहे - शरद पोंक्षे

पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी महामार्ग रोखत थाटला महिलांनी संसार

महिलांना सुद्धा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्यावी अशी मागणी या महिलांनी करत आक्रमक आंदोलन केलं

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, हुतात्मा परिषदेत शेतकरी नेत्यांचा इशारा

टनाला 4 हजार दर मिळाला नाही तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला

चाळीसगावमध्ये बॅनरचा उपद्रव वाढला, अपघातात होत आहे वाढ

छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट जवळ महापुरुषांचे पुतळे लावण्यात आले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies