Search

आरबीआयकडून रेपोरेट दरात कपात; कर्ज हफ्त्यांसाठी आणखी 3 महिने मुदतवाढ

आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, महागाई भत्ता जुलै 2021 पर्यंत स्थगित

केंद्रीय कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्त्याचा अतिरिक्त हफ्ता आणि निवृत्तीवेतनाचा भत्ता देण्याचा निर्णय सरकारनं तूर्तास थांबवला आहे.

लॉकडाऊन पार्श्वभूमीवर आरबीआयचा दिलासा, कर्जाच्या हप्त्यात तीन महिने मिळू शकते सूट

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचा कर्जधारकांना दिलासा, कर्जाच्या हप्त्यात तीन महिन्यासाठी मिळू शकते सुट

केंद्रीय कर्मचार्‍यांना मोदी सरकारकडून गिप्ट, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिप्ट दिले आहे, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केलीय

महाविकास आघाडीचा आज पहिला अर्थसंकल्प, महत्त्वकांशी योजना जाहीर होण्याची शक्यता

शेतकरी, गृहिणींसाठी कोणत्या विशेष योजना हे सरकार आणणार आहे याकडेही लक्ष लागलं आहे

आमच सरकार जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी - जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जनतेच्या अपेक्षा ह्या सरकारकडून वाढल्या आहेत - जितेंद्र आव्हाड

हिंगोली | गॅस सिलेंडर दरवाढीचा अनोखा विरोध

गॅस सिलेंडरला हार घालून हातगाड्यावर मिरवणूक काढण्यात आली

अमरावती । राष्ट्रवादीच्या महिलांच गॅस सिलेंडर वाढी विरोधात अनोखं आंदोलन

दरवाढ मागे घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली

जळगाव | मारेगावात निराधार लाभधारकांचा मेळावा संपन्न

वाढती महागाई लक्षात घेता त्यांचा औषधाचा खर्च ही मिळणाऱ्या हजार रुपयातून होत नसल्याने गरीबांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.

पाच दिवसांच्या आठवड्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

#Budget2020 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोरील आव्हाने

या सर्व आव्हानांचा सामना करतांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सर्वंकश विचार करून अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे.

'वास्तवाचे भान हरवलेला, स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पूर्ण अन्याय केला आहे.

महत्वाची बातमी । 1 फेब्रुवारीपासून 'हे' सहा बदल होत आहेत, व्हॉट्सअ‍ॅप-एटीएम कार्डही बंद होऊ शकत

एलआयसीच्या 'या' 23 योजना बंद केल्या जाणार, बँक कर्मचारीही संपावर...

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies