Search

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांचा बियाणे कंपन्यांना दणका, बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या 11 कंपन्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द

महाराष्ट्र सरकारने तिजोरीतून किंवा कंपन्यांकडून वसुली करून, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोणीकर यांनी केली आहे

घराची भिंत अंगावर पडल्याने माय-लेकीचा जागीच मृत्यू; बुलडाणा जिल्ह्यातील घटना

मध्यप्रदेशातील खंडवा येथील रहिवासी असलेल्या माय-लेकीचा भिंत पडल्याने मृत्यू

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

शिवराजसिंह चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्यांना भोपाळच्या चिरायु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

धक्कादायक! मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सहल बेतली जीवावर; अमरावतीच्या 3 तरुणांचा मध्यप्रदेशातील धाराखोरा डोहात बुडून मृत्यू

अमरावतीच्या बडनेरा येथील 3 तरुण धाराखोरा डोहात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन

यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिलांनी जोरदार निदर्शने

देशात गेल्या 24 तासात आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित, जाणून घ्या राज्याची काय स्थिती

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 22 हजार 771 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत

परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना ‘लालपरी’ ने दिली सुविधा

३ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले

टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी

एअरोनिका कंपनीच्या दोन ड्रोनचा वापर यासाठी करण्यात येत आहे.

ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांच्या फवारणीचा प्रयोग

मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून जवळपास 5 लाख 20 हजार कामगारांची मूळ राज्यात पाठवणी – गृहमंत्री अनिल देशमुख

३९० विशेष ट्रेन द्वारे ५ लाख २० हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे.

अबब... चक्क नवरीच निघाली कोरोना पॉझिटिव्ह; नवरदेवासह 32 जण क्वॉरंटाइन

एका नवविवाहित वधूला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नांदेड | तब्बल 50 दिवसानंतर जिल्ह्यात धावली लाल परी

पायी व सायकलीने गाव गाठणाऱ्या कामगारांसाठी मोफत नांदेडमधून धावली पहिली बस

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies