Search

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, डिजिटल मीडियावर असणार आता केंद्राची नजर

डिजिटल मीडिया केंद्र सरकारने आता माहिती प्रसारण मंत्रालयलाकडे सुपुर्द केले असून, आजपासून या प्लॅटफॉर्मवरती केंद्र सरकारची नजर असणार आहे

अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी, भाजपा आमदार राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालय पायी जाणार

रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांची सुटका करावी व त्यांना, अटक केलेल्या त्या 9 पोलीसांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपाने केली आहे

11 नोव्हेंबरपासून 'या' राज्यात लोकल सुरू होणार, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत

येत्या 11 नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमध्ये लोकल सेवा सुरू करण्याची भुमा केंद्राकडून देण्यात आली आहे

रेल्वे मंत्रालय लोकलच्या प्रश्नावर 'कोमात'; आमदार रोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबईतील लोकल सुरु करण्याच्या मुद्द्यावर, आता रोहित पवार यांनी उडी घेतली आहे

अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाईन होण्याचा घेतला निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्यानं, त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे

आनंदाची बातमी! देशात पहिल्या टप्प्यात 30 कोटी जणांना दिला जाणार कोरोनाचा डोस

रशियाने कोरोनाचा डोस देण्यास सुरूवात केली आहे, त्यानंतर आता भारतात देखील कोरोना लसीच्या डोसाबद्दल योजना आखल्या जात आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्वामित्व योजनेची सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांशी स्वामित्व योजनेची सुरूवात केली आहे, त्याअंतर्गत देशात एक लाख जणांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जाणार आहे

Unlock India : देशात आजपासून अनलॉक 5 ला सुरूवात..; जाणून घ्या काय राहणार सुरू आणि काय राहणार बंद

देशात अनलॉक 5 ला सुरूवात झाली असून, केंद्र सरकारने त्यासंबंधी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजपाचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का पोहोचला आहे

2015 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या; विदेश दौऱ्यासाठी खर्च झाले 517 कोटी रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 पासून आतापर्यंत 58 विदेश दौरे केले असून, त्याला 517.82 कोटी खर्च आला आहे

दिलासादायक! भारत कोरोना 'रिकव्हरी' रेटमध्ये जगात प्रथम; अमेरिकेलाही टाकले मागे

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, याचं श्रेय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारला दिले आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97,894 जणांना कोरोनाची लागण; 1132 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 97,894 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

कांद्याने केला सरकारचा वांधा! खासदार उदयनराजे भोसले मोदी सरकारच्या विरोधात उतरले

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांसह विरोधक आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी सुद्धा मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे

तुम्ही मोजले नाही याचा अर्थ मृत्यु झाला नाही असे नाही - राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

लॉकडाऊनच्या काळात प्रवास करतांना कित्येक कामगारांचा मृत्यु झाला होता, त्यांच्या आर्थिक मदतीवर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Final Year Exam : अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार

अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमधुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies