Search

Election Results: पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम विजयी, दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला

दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाला मिळाली असून, शिवसेनेच्या संजय विभुतेंचा दारुण पराभव झाला आहे.

केंद्रीय पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी परिसराला भेट देऊन नुकसानीची केली पाहणी

केंद्रीय पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी परिसराला भेट देऊन नुकसानीची केली पाहणी

आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतीला तयार - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा पूरग्रस्तांना दिलासा

वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा

सांगली जिल्ह्यात 14 हजारहून अधिक विस्थापितांवर 67 वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार

सांगली जिल्ह्यात 14 हजारहून अधिक विस्थापितांवर 67 वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार

औषधे, वैद्यकीय पथकासह गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सांगलीत पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल

डॉ. पाटील हे 8 तज्ञ डॉक्टरांसह, 4 फार्मासिस्ट, 4 सामाजिक कार्यकर्ते, 4 पॅरामेडिक्स असिस्टंट व इतर असे 25 सदस्यांच्या वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा घेऊन सांगलीमध्ये दाखल.

कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरतेय, मदतकार्यास वेग

सांगलीचा महापूर आता हळूहळू ओसरू लागलाय, कालपासून याठिकाणी पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.

सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी, नदी काठच्या शेकडो कुटुंबांचे स्थलांतर

सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी, धोका पातळीकडे वाटचाल सुरू पूल-बंधारे पाण्याखाली

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies