Search

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजपाचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का पोहोचला आहे

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बिहारमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पप्पू यादवच्या कार्यकर्त्यांना चोपले

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून, येत्या 28 ऑक्टोबरपासून निवडणुकीला सुरूवात होणार आहे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 65 व्या घेतला अखेरचा श्वास

अंगडी यांना 11 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती, मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचा प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते

भाजपचे जेष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते

मोठी बातमी! राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे हि माहिती दिली आहे

मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

केंद्राने कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी यासाठी; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा फेको आंदोलन करण्यात आला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे - नितेश राणे

राज्यात होणारी मेगा भरती मराठा आरक्षण लागु झाल्यावर करा असे मत नितेश राणेंनी व्यक्त केले आहे

महाराष्ट्रात 'भाभीजी का पापड' खाऊन लोकं बरे झाले का? संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले

राज्यसभेत आज कोरोनाच्या प्रश्नावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरले होते, मात्र संजय राऊत यांनी विरोधकांना 'भाभीजी पापड' म्हणत त्यांची बोली बंद केली

मोदी सरकारने कोरोनाच्या निमित्ताने संधी साधली राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी कोरोनाच्या काळातील निर्णय आणि धोरणे यावर मोदी सरकारवर टिकास्त्र केले आहे.

तुम्ही मोजले नाही याचा अर्थ मृत्यु झाला नाही असे नाही - राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

लॉकडाऊनच्या काळात प्रवास करतांना कित्येक कामगारांचा मृत्यु झाला होता, त्यांच्या आर्थिक मदतीवर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Maratha Reservation : मराठ्यांनो पुन्हा एकदा मशाली पेटवा - माजी आमदार विजय गव्हाणे

'सारथी' सारखी संस्था बंद पाडणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल माजी आमदार विजय गव्हाणेंनी उपस्थित केला आहे

Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 17 खासदारांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्यांदाच दिवशी 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत

जळगावात माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई कधी होणार - काँग्रेसचा थेट सवाल

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून, आक्रमक झालेल्या भाजपला काँग्रेसने; भाजप खासदाराला अटक कधी होणार असा थेट सवाल केला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies