Search

महानिवडणूक । तुरळक पावसामुळे मतदानाचा टक्का घसरला, राज्यात 55.56 टक्के मतदान

आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे....

बारामतीतही मतदारांनी परिवर्तनाची हाक दिलीय, मी विधानसभेत नक्की जाणार - गोपीचंद पडळकर

दादागिरी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत - गोपीचंद पडळकर

विकासाच्या 'बारामती पॅटर्न'बरोबरच गाजतोय प्रचाराचा 'बारामती पॅटर्न'

भाजपच्या दिग्गज नेत्यांनी देखील बारामतीच्या विकासाचे कौतुक केले आहे

प्रचाराचा अखेरचा दिवस, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांसह या नेत्यांच्या सभांचे असे आहे नियोजन

24 तारखेला राजकीय कुस्तीत कोणता पैलवान जिंकला हे चित्र स्पष्ट होणार आहे.

स्वत:ची आमदारकी सुरक्षित असताना मला संपवण्याचा अट्टाहास कशासाठी ? - पंकजा मुंडेंचा सवाल

त्यांचा प्रवास फक्त बारामतीपर्यंत झाला म्हणून ते मोदींच्या सभेवरून वाट्टेल तशी टीका करायलेत - पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

बारामतीच्या अजित तावरेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

ग्रीक रोमन कुस्ती प्रकारात 17 वर्षे वयोगट व 65 किलो वजनी गटात त्याने हे यश संपादन केले आहे

Vidhansabha Election : दिग्गज नेत्यांचा राज्यभर प्रचाराचा झंझावात

देशभरातील दिग्गज नेते प्रचारासाठी आज महाराष्ट्रात आपल्या सभा घेत आहेत.

तुम्ही मला हर्षवर्धन द्या, मी तुम्हाला विकास देतो - मुख्यमंत्री

तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवणार, मुख्यमंत्र्यांचे वचन

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies