Search

ऑफिस आणि हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचं संजय राऊतांवर टिकास्त्र; म्हणाली...

कंगना तिच्या ऑफिस आणि हनुमानाचा फोटो शेअर करत संजय राऊतांवर टिका केली आहे

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत केली जाईल असा धीर अजित पवारांनी दिला आहे

मेट्रो कारशेड हलवणे चुकीचे! देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

आरेमधील कारशेड कांजुरला हलवण्यात आले असून, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे

कोरोनाग्रस्त रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्या - आमदार भारत भालके

कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ द्यावा देण्यात य़ावा अशी माहिती आमदार भारत भालके यांनी केली आहे

अभिनेत्री कंगणा रणौतनं घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही सुरूच असून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

BREAKING! अभिनेत्री कंगणा रणौतच्या ऑफिसवर पालिकेकडून हातोडा

कंगणाच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेकडून तोडकाम सुरू असून, आज कंगणा मुंबई परतणार आहे

आज मेरा घर टूटा हैं, कल तेरा घमंड टूटेगा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कंगना आक्रमक

कंगना रणौत मुंबईत दाखल झाली असून, तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे

धक्कादायक! ब्ल्यू-फिल्म दाखवण्याच्या बाहण्याने युवकानेच केला युवकावर अत्याचार

हिंगणघाट येथील घटना ब्ल्यू-फिल्म दाखवण्याच्या बाहण्यातून युवकावर लैंगिक अत्याचार

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे दु:खद निधन, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

अध्यात्मबरोबरच सामाजिक क्षेत्रातही महाराजांचे योगदान अत्यंत मोलाचे होते.

'सेल्फी विथ खड्डा' काढणारी राष्ट्रवादी यावर्षी हा उपक्रम मुंबई-गोवा महामार्गावर राबवणार का - माजी मंत्री आशिष शेलार

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून, आशिष शेलार यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहले आहे

Mahad Building Collapse : महाड दुर्घटना; दोन जणांचा मृत्यु, 7 जण जखमी

या इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

शासकीय निवासस्थानासाठी परभणीत आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कक्ष सेवक अनिल गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

हिंगणघाटमधील नांदगांव चौक येथे ट्रकचा अपघात, अपघातात चालकाचा मृत्यू

सुरक्षित अंतर न राखता वाहन चालविल्यामुळेच सदर अपघात झाल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली आहे.

ऐतिहासिक राम मंदिराचं संकल्पचित्र आलं समोर, पाहा कसं असेल मंदिर...

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपुजन होणार आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies