Search

स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी, शेवटचे चार दिवस शिल्लक

केंद्र सरकारने नागरिकांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली आहे.

गंगापूर शहरांमध्ये होत आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ, आज आढळले 7 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 157 वर

आज गंगापुर आणि वाळूज परिसरात प्रत्येकी 3-3 रुग्णांची वाढ, तर मालुंजा परिसरातही आढळला 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा | शेगावच्या सेंट्रल बँक शाखेत 1 कोटी 87 लाखांचा अपहार

सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना अटक : तीन फरार

यवतमाळ | सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर मोठा घोटाळा, तब्बल 11 हजार 700 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी

व्यापाऱ्यांनी तब्बल 11 हजार 700 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी करून कापूस विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आम्हांला पाच हजार रुपयांची मदत जाहीर करा, विदर्भ ऑटोरिक्षा फेडरेशनच्या वतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दरमहा 5 हजार रुपयांची मदत द्यावी ही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात ४७० सायबर गुन्हे दाखल; २५५ जणांना अटक

राज्यात सायबर संदर्भात ४७० गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक केली आहे.

बनावट नोटा छापणाऱ्या आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी, लष्करातील लान्स नाईक मुख्य सूत्रधार

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी आरोपींची 15 जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे

नागपूर | ‘लॉकडाऊन’मध्ये बचत गटाच्या बँक सखींनी केला दोन कोटी रुपयांचा बँक व्यवहार!

मागील तीन महिन्यात 6 हजार 605 खातेदारांना तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बँक व्यवहार पॉस मशिनच्या सहाय्याने पूर्ण केला आहे.

सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; आत्महत्येपुर्वी बनवला व्हिडीओ

दर्यापूर तालुक्यातील भुईखेड या गावातील कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies