Search

Video | महात्मा गांधींची पुण्यतिथी, प्रियंका गांधींनी शेअर केला सुंदर व्हिडिओ

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 72वी पुण्यतिथी आहे.

प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल म्हणाल्या, - 30 दशलक्ष लोक बेरोजगार

...म्हणूनच नोकरीवर बोलणं सरकार टाळत आहे - प्रियंका गांधी

हार्दिक पटेलच्या अटकेवर प्रियंका गांधी संतप्त, भाजपवर हल्लाबोल

समाजातील लोकांचा आवाज उठविणाऱ्यांना भाजप देशद्रोह म्हणतंय - प्रियंका गांधी

राहुल-प्रियांका गांधींनी दंगली घडवल्या, अमित शाहांचा आरोप

राहुल आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दंगली घडवल्या

पोलिसांनी मला धक्काबुकी केली, गळाही दाबला - प्रियंका गांधी

महिला पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

प्रियांका गांधींनी घटनाक्रम सांगत मोदी सरकारवर केला हल्लाबोल

प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, `घटनाक्रम समजून घ्या, प्रथम ते तुम्हाला दोन कोटी नोकर्‍या देण्याचे वचन देतील मग...

CAA हिंसा पीडितांना भेटू शकले नाहीत राहुल-प्रियंका, पोलिसांनी अडवले

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं कारण देत या दोघांनाही मेरठमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे.

CAA विरोधात कॉंग्रेस मैदानात, आज दिल्लीत आंदोलन

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत

CAA । हिंसाचाराबद्दल प्रियंका गांधी म्हणाल्या - एनआरसी गरीब विरोधी

कॉंग्रेस पक्ष लोक आणि राज्यघटनेच्या बाजूने उभा आहे : सोनिया गांधी

आम्ही सरकार विरोधात लढणार म्हणत, प्रियांका गांधींचं इंडिया गेटवर धरणे आंदोलन

धरणे आंदोलन सुरू करण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला

प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत मोठी चूक, घरात घुसली कार

लोकांनी परवानगीशिवाय प्रियंका गांधींच्या घरातच प्रवेश केला तसेच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्नही केला

सत्तासंघर्ष । जनमताच्या अपहरणाचं युग सुरू झालंय? प्रियांका गांधींचा सवाल

प्रियांका गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकारावर भाष्य केलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता माजी पंतप्रधानांच्या कुटुंबियांना मिळणार नाही एसपीजी सुरक्षा

एसपीजी कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक पुढील आठवड्यात संसदेच्या अधिवेशनात मांडले जाईल

गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले

गांधी कुटूंबाची एसपीजी सुरक्षा काढली, अशोक चव्हाण यांनी केला निषेध

गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढणे अतिशय चूकीचे असून त्यांच्या जिविताला धोका असल्याचे चव्हाण म्हणाले

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies