Search

वाढदिवसाच्या दिवशीच 14 वर्षीय मुलीची कोरोनावर मात; केक कापून मिळाला डिस्चार्ज

प्रशासनाकडून केक कापून या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

परभणी | गंगाखेडमध्ये दोन डॉक्टरांसह एक परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह

गंगाखेडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 वर गेली आहे.

ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणाने घेतला वृद्ध महिला कामगाराचा बळी

नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील कापूस खरेदी केंद्रावरील घटना

इंटरनेटचा सदुपयोग व्यवसाय, ज्ञान वृद्धीसाठी करा; सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास नको –अनिल देशमुख

सायबर गुन्ह्यांबाबत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आजच्या तारखेला अंदाजे ४० कोटी भारतीय इंटरनेटचा वापर करतात.

येरवड्यात तरुणाचा निर्घृण खून, कुऱ्हाड व दगडाने ठेचून केली हत्या

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १४ हजार गुन्हे दाखल

५ कोटी ३५ लाख रुपये दंड आकारणी – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

धुळे जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार, कोरोना ग्रस्त मयताची पत्नी...

त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाची चूक लक्षात आली आणि...

दारव्हा येथे पोलीस पथसंचलनावर नागरिकांची पुष्पवृष्टी, कोरोना योध्याचा सन्मान

नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत व फुलांचा वर्षाव करीत या कोरोना योध्याचा सन्मान केला.

परभणीत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

नानलपेठ पोलीस ठाणे बॅरिकेट लावून केले सील

मुस्लीम समाजाचे योगदान अतुलनीय, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इचलकरंजीतील मुस्लीम समाजाची प्रशंसा

दत्तात्रय भरणेंनी आदेश देताच केली कारवाई; तीन व्यक्तींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आदेश देताच केली कारवाई

पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला, स्थानिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

चोरट्यांनी पेट्रोल चोरीसाठी चक्क ड्रम, बाटल्या, मिळेल ते हातात घेऊन धावपळ केली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies