Search

सेलू पोलिसांनी पकडला 16 हजारांचा गुटखा

पोलिसांनी सापळा रचून गुटखा बहाद्दरांना ताब्यात घेतले असून, त्याच्यांकडून 16 हजार रुपयांचा गुटखा एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे

हुंडाबळी! नवविवाहितेला आधी मारले, नंतर लटकविले फासावर, पतीसह सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात

हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या केल्याची संतापजनक अकोला शहरातील गुलवाडे प्लॉटमध्ये घडली आहे.

धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केला 4 वर्षीय चिमुकलीचा खून..

मुलगी त्रास देत असल्यामुळे आईनेच केला स्वत:च्या मुलीचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार

उदगीरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न राहिला अयशस्वी..

वेळेवर डीबी पथकाने धाव घेत चोरट्यांना रंगेहात पकडले

पनवेल क्वॉरंटाईन सेंटर बलात्कार प्रकरण, आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला 27 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लॉकडाऊनचे भयंकर चित्र..! वडिलांनी 4 महिन्यांची तान्हुली 45 हजारांत विकली

आर्थिक परिस्थितीने दिपक बृम्हा यांना आपली 4 महिन्यांची मुलगी विकायला भाग पाडले

कोल्हापूरात बालविवाह रोखण्यात बालसंरक्षण विभागाला यश

नवरदेवासह, आई, वडील आणि मुलीच्या आईवरही गुन्हा दाखल

मुंबईत तबलिगी जमातीच्या 10 जणांना अटक

अटक करण्यात आलेले सर्व जण इंडोनेशियाचे असल्याची माहिती मिळत आहे.

इराणहुन आलेला तरुण कोरोनाबाधित, कोल्हापूरात रुग्णांची संख्या 11 वर

जिल्ह्याची वाटचाल करोनामुक्तीकडे होत असताना आणखी एक रुग्ण वाढल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

परभणी | भरधाव वेगाने जाणारी क्रुझर पोलिसांनी सिनेस्टाइलने पकडली, 7 जणांना घेतले ताब्यात

क्रुझर मधून कुटुंबाला नांदेडकडे घेऊन जात असताना जिंतूर रोडवरील पोलिसांचे कडे तोडून ही क्रुझर भरधाव वेगाने नांदेडच्या दिशेने धावत होती.

231 परप्रांतीय मजूर कल्याण पोलिसांच्या ताब्यात

...त्यामुळे आता उदरनिर्वाहाच मोठा प्रश्न या मजुरांसमोर उभा ठाकला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies