Search

Corona In Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात आज 133 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या जिल्ह्यात 618 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 37,916 एवढा झाला आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 119 कोरोनाबाधितांची भर, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 824 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 37783 एवढा झाला आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 99 कोरोनाबाधितांची भर, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 973 जणांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 37,664 एवढा झाला आहे

दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, जिल्ह्यात आज 84 जणांना कोरोनाची लागण, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1033 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 37565 एवढा झाला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 151 कोरोनाबाधितांची भर, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1287 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 37,376 एवढा झाला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 157 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1670 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 37 हजारांच्या पार गेला आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 156 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1802 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 36 हजारांच्या पार गेला आहे

Corona Update : औरंगाबादेत आज 113 कोरोनाबाधितांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 36 हजारांच्या पार

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 113 जणांना कोरोनाची लागण झाली असून, दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 257 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 2077 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 36,456 एवढा झाला आहे

Corona In Aurangabad : औरंगाबादेत आज 192 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 2,523 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 हजारांच्या पार गेला आहे

दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 120 कोरोनाबाधितांची भर

जिल्ह्यात सध्या 3 हजार 103 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 999 जणांचा मृत्यू झाला आहे

दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, जिल्ह्यात आज 137 कोरोनाबाधितांची भर

जिल्ह्यात सध्या 3 हजार 736 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 34 हजारांच्या पार गेला आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 183 रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 34 हजारांच्या पार

सध्या जिल्ह्यात 4,563 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत उपचारादरम्यान 952 जणांचा मृत्यू झाला आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 193 कोरोनाबाधितांची भर; तर 314 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात सध्या 5 हजार 86 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 33,841 एवढा झाला आहे

कोरोना अपडेट | औरंगाबादेत आज 237 कोरोनाबाधितांची भर, तर 876 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात सध्या 5 हजार 211 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 33 हजार 648 एवढा झाला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies