Search

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला; पंढरपुरात आंदोलनाचे तीव्र पडसाद

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती तात्काळ हटवावी या मागणीसाठी आज पंढरपुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे

पुणे-सोलापूर महामार्गावरील दोन अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर रविवारी रात्री दोन अपघात झाले असून या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

मोठी बातमी! कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण

विश्वजीत कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत

Corona Pune: पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ओलांडला 1 लाखांचा टप्पा

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 1 लाखांचा आकडा पार केला आहे

पुण्यात गॅसचा भीषण स्फोट होऊन इमारत कोसळली, 4 चार जण गंभीर जखमी

वडगावशेरीच्या गणेशनगर भागातील या घटनेनंतर आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरे बसले.

मोठी बातमी! पुण्यात गेल्या 24 तासात 32 पोलीसांना कोरोनाची लागण

पुण्यात गेल्या 24 तासात 32 पोलीसांना कोरोनाची लागण झाली असून, आत्तापर्यंत जिल्हयात 740 पोलीसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

आनंदाची बातमी! सिरम इंस्टिट्युटच्या कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी आजपासून सुरू

पुण्यातील सिरम इंस्टिट्युट यांच्या संयुक्त सहभागातून निर्माण करण्यात आलेल्या, कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी आज पुण्यात पार पडली

इंदापूर तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येला लोकप्रतिनिधी जबाबदार - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे इंदापूरात राजकारण तापलं; कोरोनाला लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केला आहे

पुणे जिल्ह्याची जबाबदारी स्विकारताचं; जिल्हाधिकाऱ्यांची इंदापूरच्या कोवीड सेंटरला भेट

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घेतला इंदापूरच्या परिस्थितीच आढवा; प्रशासनाच्या अनुत्तराने देशमुख नाराज

Mumbai Rain: मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार

मुंबईसह राज्यातील मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर आजही कायम राहणार

मोठी बातमी! पुण्यात गेल्या 24 तासात 31 पोलीसांना कोरोनाची लागण

पुण्यात आतापर्यंत 636 पोलीसांना कोरोनाची लागण झाली असून; 484 पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे

सोलापूरातील जेष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

5 ऑगस्ट रोजी सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती; त्यानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते

Breaking! पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल; 26 पोलीसांना कोरोनाची लागण

पुण्यात आतापर्यंत 605 पोलीसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी 465 पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कारचा अपघात, एक जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी

कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

खंडणी व दमदाटी केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies