Search

संत नामदेवांचा समाधी सोहळा घरीच साजरा करावा, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच समाधी सोहळा घरीच साजरी करा

आषाढी एकादशीच्या निमीत्ताने आज शिर्डीतील साईबाबांची मुर्ती विठ्ठलरूपात सजली

गळ्यात तुळशीच्या माळा आणि सुवर्ण अलंकाराने सजलेली साईमुर्ती

पैठण | शिवशाही बसने संत एकनाथांची पालखी पंढरपूरला रवाना

पालखी सोबत फक्त 20 वारकरी, महसुल अधिकारी, व पोलीस यांचा समावेश आहे.

शासनाच्या निर्णयानुसारच पालखी सोहळा नियोजन, भाविकांनी निर्णयाचा मान राखावा - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

मानाच्या पालख्या ज्या मठात थांबणार आहेत त्या मठांची व परिसराची तसेच स्वच्छता गृहाची निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचनाही विभागीय डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी दिल्या.

संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान

संत सोपानकाका  यांच्या पादुका मानकरी केंजळे यांच्या हस्ते पालखीमध्ये ठेवण्यात आल्या.

अजित पवार यांनी आषाढी वारीमध्ये सुद्धा राजकारण केलं - प्रकाश आंबेडकर

यंदाच्या आषाढी वारीमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा समावेश नाही, राज्य सरकार वारकऱ्यांसोबत दुजाभाव करीत असल्याचा आरोप

कोरोना | मानाच्या सातपैकी चार पालख्यांची पायीवारी रद्द

दीडशेहून अधिक पालखी सोहळे पंढरपुरात येतात

आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा निघणारच, महाराज मंडळी ठाम

शासन नियमानुसार सोहळा साजरा करु, वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष

परभणीत महापालिकेकडून सॅनेटायझरची फवारणी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

परभणीत महापालिकेकडून सॅनेटायझरची फवारणी, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

महाशिवरात्री | मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला सुरुवात, भाविकांची गर्दी

यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने तसेच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी चोख व्यवस्था केली आहे.

390 व्या शिवजयंतीचा उत्साह, शिवसेनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंतीचा उत्सव साजरा होईल.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies