Search

सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस त्यापेक्षा जास्त माझ्याकडे पैसे - शोएब अख्तरचा पलटवार

शोएब अख्तरने पैशासाठी भारतीय संघाचे कौतुक केले, असे वीरेंद्र सेहवाग यांनी काही काळापूर्वी विधान केले होते

काश्मीरप्रश्नी तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नाही, भारताने अमेरिकेला खडसावले

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले की, काश्मीर प्रश्नावर तृतीय पक्षाची कोणतीही भूमिका नाही.

नमाज पडा पण भोंगे लावून का पडतात?, राज ठाकरेंचा सवाल

हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेंव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली

मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो, राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

...ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा - राज ठाकरे

जेवढा विरोध करायचा तेवढा करा, नागरिकत्व कायद्यावरून सरकार मागे हटणार नाही - गृहमंत्री अमित शाहा

शाह म्हणाले की, शेजारी देश अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशात अत्याचार होत असलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे.

चंद्रकांत पाटलांनी घेतला संजय राऊतांचा समाचार

राऊत यांनी अस वक्तव्य कदाचित चुकून केलं असावं किंवा त्याचा स्मृतीभ्रंश झाला असेल - चंद्रकांत पाटील

मोदी सरकार देणार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानला भारतात येण्याचे निमंत्रण

भारत आणि पाकिस्तान हे दोघेही जून 2017 मध्ये एससीओचे पूर्ण सदस्य झाले.

कॉंग्रेसचा 'हा' नेता म्हणतोय, 'होय आहे मी पाकिस्तानी'

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यातील शाब्दिक लढाई सुरूच आहे

ऑस्ट्रेलियाने उडवला भारताचा धुव्वा, एकही गडा न गमवता गाठले लक्ष

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 37.4 षटकांत लक्ष्य गाठले.

तुकडे तुकडे गँग संपवायची आहे ना? तर लष्करप्रमुखांना आदेश द्या! - शिवसेना

कश्मीरचा प्रश्न हा राजकीय किंवा निवडणुकांपुरताच उसळून वर येतो व त्यावर राजकीय भाकऱ्या शेकल्या जातात

भारतात काही लोकांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे - व्यंकय्या नायडू

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह काही विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies