Search

'अल-कायदा'च्या नऊ दहशतवाद्यांना 'एनआयए'कडून अटक, केरळ आणि बंगालमध्ये धडक कारवाई

राष्ट्रीय तपास संस्थेने केरळ आणि बंगालमधून 9 दहशतवाद्यांना अटक आज सकाळी अटक केली आहे

JEE आणि NEET च्या परीक्षा होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

JEE आणि NEET ची परीक्षा रद्द करावी अशी याचिका 6 राज्यांनी दाखल केली होती, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे

चिंता वाढली! भारतात गेल्या 24 तासात तब्बल; 65 हजार 2 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकड़ा 25 लाख 26 हजार 193 वर पोहोचला असून; आतापर्यंत 49 हजार 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे

बापरे! देशात गेल्या 24 तासांत 47 हजार 704 रुग्णांची नोंद, 654 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 लाख 96 हजार 988 सक्रिय रुग्ण आहेत.

चीन-पाकची आता खैर नाही; सुपर फायटर राफेलची पहिली तुकडी काही तासांतच भारतीय सैन्याच्या ताफ्यात

राफेल विमानांची पहिली तुकडी फ्रान्सकडून भारताकडे झेपावली आहे

देशात गेल्या 24 तासात आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित, जाणून घ्या राज्याची काय स्थिती

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 22 हजार 771 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत

परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना ‘लालपरी’ ने दिली सुविधा

३ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले

राज्यात रुग्णवाढीचा दर 7 वरून 4.15 टक्क्यांवर, आतापर्यंत 32 हजार 329 रुग्णांना घरी सोडले

राज्यात कोरोनाच्या 39 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले

५२७ ट्रेनने रवानगी; दररोज १०० ट्रेनची मागणी – गृहमंत्री अनिल देशमुख

महाराष्ट्रातून जवळपास 5 लाख 20 हजार कामगारांची मूळ राज्यात पाठवणी – गृहमंत्री अनिल देशमुख

३९० विशेष ट्रेन द्वारे ५ लाख २० हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies