Search

परभणी |  जिल्हा रुग्णालयात सोयीसुविधांसह साहित्याचा अभाव; संतप्त परिचारिकांनी प्रशासनास धरले धारेवर

परिचारिका संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

परभणी | गंगाखेडमध्ये दोन डॉक्टरांसह एक परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह

गंगाखेडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 वर गेली आहे.

परभणी | उष्माघातामुळे एका तरूणासह वृद्धाचा मृत्यू

दोघांच्याही आकस्मिक निधनाने परिवारात शोककळा पसरली आहे

परभणीत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

नानलपेठ पोलीस ठाणे बॅरिकेट लावून केले सील

केंद्रीय पथक परभणीत दाखल, कोरोनाबाबत दहा गावातून..

महाराष्ट्रातील नांदेड, बीड, परभणी, जळगाव आणि अहमदनगरसह देशातील 69 जिल्ह्यांत या पथकाद्वारे...

परभणीत मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, मुंबईतून सावंगी भांबळे येथे आली होती महिला 

सदर महिला 20 मे रोजी जिंतूर येथे दाखल झाल्याचे समोर आले.

सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटेंच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

खासदार संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

कोरोना | परभणी जिल्ह्यात वाढले नऊ रुग्ण, बधितांची संख्या 16 वर

शेळगाव येथील महिलेसोबत प्रवास केलेले सहा जण पॉझिटिव्ह

परभणी | सोनपेठ तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

शेळगाव गावातील 45 वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे

परभणी | कोरोना रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क; मिलिंद नगरातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू

परभणी येथे मुंबईहून आलेली 50 वर्षीय महिला पॉझिटिव निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्हा आता ग्रीन झोनमध्ये, पोलीस प्रशासनाची भुमिका ठरली महत्वाची

परभणी जिल्ह्याच्या सिमेसह सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त, जिल्हाभरात गेल्या चौदा दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही

केंद्रीय आरोग्य पथक परभणीत येणार, 'या' 5 जिल्ह्यात होणार तपासणी

हे पथक जिल्ह्यात दहा ठिकाणाहून 40 व्यक्तींचे असे चारशे जणांचे स्वब घेऊन जाणार आहेत

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies