Search

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना तात्काळ 50 हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

गजनीतील आमीर खान प्रमाणे; महाविकास आघाडी सरकारचे विस्मरण झाले - माजी मंत्री अनिल बोंडे

पिकांचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे

धक्कादायक! विजेचा शॉक लागल्याने आईसह मुलाचा जागीच मृत्यू

घरावरील पत्रात करंट उतरल्याने आईसह एका मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांचा बियाणे कंपन्यांना दणका, बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या 11 कंपन्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द

महाराष्ट्र सरकारने तिजोरीतून किंवा कंपन्यांकडून वसुली करून, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोणीकर यांनी केली आहे

परभणीतील पर्यावरणप्रेमी डॉ.रवींद्र माणिकराव केंद्रेकर याचे निधन

डॉ.रवींद्र केंद्रेकर यांचे आज पहाटे निधन झाले असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांना यकृत विकाराचा त्रास जानवत होता

मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मराठवाड्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवण्यासाठी, राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला विनंती अर्ज

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला होता. त्या पार्श्वभुमीवर ठाकरे सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज केला आहे

Maratha Reservation : मराठ्यांनो पुन्हा एकदा मशाली पेटवा - माजी आमदार विजय गव्हाणे

'सारथी' सारखी संस्था बंद पाडणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल माजी आमदार विजय गव्हाणेंनी उपस्थित केला आहे

बँकाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी पीककर्जापासून वंचित

दररोज बँकेकडे चकरा मारून पीककर्ज मिळत नसल्याने, हैराण झालेले शेतकरी आता चक्क बँकेसमोर मुक्कामी राहत आहेत

भीक नको विमा द्या! शेतकऱ्यांची सरकारला मागणी

आमच्या पिकाचा विमा कंपनीने भरपाई करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे

Corona Update: परभणीत गेल्या 24 तासात 124 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

परभणीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 982 वर

JEE-NEET परीक्षा पुढे ढकलण्याची परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी

JEE-NEET परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी परभणीत जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

परभणीत राष्ट्रवादी भवनावर दगडफेक, इमारतीच्या काचा फुटल्या

शिवसेना खासदार संजय जाधव यांनी पक्षप्रमुखांना पाठवलेल्या पत्रात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करीत पत्राद्वारे राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पडसाद जिल्ह्यातील राजकारण उमटले आहेत

मंत्री नवाब मलिक यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - माजी मंत्री बबनराव लोणीकर

बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी कंपनीच्या मालकासह अधिकाऱ्यांनाही अटक करू, अशी घोषणा स्वातंत्र्यदिनी मलिक यांनी केली होती, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही

पावसामुळे मुग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकरी हवालदिल

मराठवाड्यात सतत 15 दिवसांपासून पाऊस होत असल्याने, काढणीला आलेल्या मुग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies