Search

शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारचीच - छत्रपती संभाजीराजे

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे

मराठा आरक्षणाला गरज पडल्यास 'घटनेत' बदल करू, छत्रपती संभाजी राजेंचे वक्तव्य

मराठा आरक्षणावर न्यायालयाने स्थगिती उठवली नाही तर, केंद्राच्या मदतीने घटना बदलू असे विधान संभाजी राजेंनी केले आहे

धक्कादायक! हाथरसनंतर आता बक्सरमध्ये एका दलित महिलेवर सामुहिक बलात्कार, नराधमांनी पीडितेच्या 5 वर्षाच्या मुलाचीही केली हत्या

बिहारच्या बक्सरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आले असून, आरोपींनी पीडितेच्या मुलांची गळा दाबून हत्या केली आहे

Gandhi&Shastri Jayanti : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून गांधी, शास्त्री या महान नेत्यांना आदरांजली

आज महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे

हाथरस आणि राहुल गांधी धक्काबुक्की प्रकरणी, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर याचं धरणे आंदोलन

हाथरस येथे झाल्याल्या बलात्काराची घटनेचा तसेच राहुल गांधी यांच्यावर झालेल्या धक्काबुक्कीचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनाच्या विळख्यात, पत्नी मेलानिया ट्रम्प सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे

कोरोना अपडेट | औरंगाबादेत आज 237 कोरोनाबाधितांची भर, तर 876 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात सध्या 5 हजार 211 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 33 हजार 648 एवढा झाला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 237 कोरोनाबाधितांची भर, तर 5 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 5 हजार 857 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 33 हजार 411 एवढा झाला आहे

धक्कादायक! जिंतूरमध्ये विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार

जिंतूर शहरात एका विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

'शेतकऱ्यांच्या आवाजाने देश पुन्हा एकदा स्वतंत्र होईल', राहुल गांधींचा कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

कृषी विधेयकावरून राहुल गांधींची शेतकऱ्यांसोबत 'दिल की बात' केली असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 351 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; तर 7 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6 हजार 135 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 32 हजार 440 एवढा झाला आहे

मोदी सरकारच्या कृषी विधेयकावर शेतकरी आक्रमक; आज 'भारत बंद'ची हाक

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके मंजूर केली असून, या विधेयकाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे

Corona Vaccine: रशियात नागरिकांना 'स्पुटनिक वी' या कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात

रशियाने स्वदेशी कोरोना लसीचं संशोधन केलं असून, तेथील नागरिकांना त्या लसीचा डोस देण्यास सुरूवात झाली आहे.

[email protected] : औरंगाबादेत आज 358 कोरोनाबाधितांची भर; 7 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 6051 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 31,443 एवढा झाला आहे

मुंबईची झाली तुंबई! मुंबापुरीला पावसाने जोरदार झोडपले; आजही हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून, आज हवामान विभागाकडून पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies