Search

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पीएम केयर्सला 500 कोटींचा निधी

पीएम केयर्स फंडला दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या कलम 80 जी अंतर्गत करमुक्त असतात

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 29 जणांवर पोलिसांची कारवाई

शासकीय आदेशाचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

कोरोना | सीबीआय आणि सीबीएसई कर्मचार्‍यांकडूनही मदत, उद्योगपतीही मागे नाहीत

केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी आपले पगार मदत निधीमध्ये देत आहेत

देशात 15 मार्चनंतर कोरोनाने धरला वेग, 13 दिवसात 900 पेक्षा जास्त केस 

आतापर्यंत या व्हायरसमुळे 24 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मन की बात : नर्स, डॉक्टरांकडून प्रेरणा घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद

मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेसोबत संवाद साधत आहेत. 

...अन्यथा आणखी कठोर पावले टाकावी लागतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

परराज्यातील कामगार, कष्टकरी यांची पूर्ण काळजी घेणार

कोरोना : अंजनडोह येथील शेतकऱ्याचे कलिंगड पिकाचे बारा लाख रुपयांचे नुकसान

नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

कोरोनाविरूद्धच्या लढाईत अक्षयकुमारचा पुढाकार, केंद्र सरकारला दिली 25 कोटींची मदत

पंतप्रधान सहाय्यता निधीत अक्षय कुमारने 25 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले, संजय राऊतांचे ट्विट 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.

सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रभावी पावलं टाकावी, शरद पवारांनी फेसबुकवरुन साधला संवाद 

प्रत्येकाच्या या संकटामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies