Search

नेवासा | जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदारसह 35 आंदोलकांवर गुन्हा दाखल

रास्तारोको पुढे ढकलण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता नाही - राज्यमंत्री शंभूराज देसाई

करमाळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

हदगाव येथे सोयाबीन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबादेतील किसान अ‍ॅग्री टेक्नॉलॉजी या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

सिल्लोडमध्ये बोगस बियाणे व किटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश, कृषी विभागाची कारवाई

सिल्लोड तालुक्यातील भवन या गावी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सोयाबीन बियाणे व किटकनाशके उत्पादन करणारी बोगस कंपनी उघडकीस आणली.

गटविकास अधिकाऱ्याचा अजब कारभार; दहशत निर्माण करण्यासाठी केला चक्क दगडाचा वापर

कोरोनाच्या संकटकाळात जे कर्मचारी कामावर जात नाही त्यांना दगडाशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी चक्क दालनातच दगड जमा केले होते.

माजी पंचायत समिती सभापतीचा मुलानेच केला खून, कारण...

आरोपी धनजंय चंद्रकांत मारापल्ले यांच्या विरोधात खुनांचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

चार वर्षात पुणे जिल्हा टीबी, मलेरिया मुक्त करणार - खासदार सुप्रिया सुळे

कोरोना बरोबर टीबी, मलेरीया व डेंग्यू वर काम करणे गरजेचे असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेय.

सातारा | पारगावच्या ग्रामसेवकासह एकाला लाच घेताना अटक

पंचायत समितीचा अभियंता फरार; 60 हजारांची घेतली लाच

दारव्हा येथे पोलीस पथसंचलनावर नागरिकांची पुष्पवृष्टी, कोरोना योध्याचा सन्मान

नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत व फुलांचा वर्षाव करीत या कोरोना योध्याचा सन्मान केला.

धुळ्यात दीड लाखांचे बोगस बीटी बियाणे जप्त, कंपनी मालक व विक्रेत्यावर गुन्हा दाखल

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील चांदपुरी येथे एकाकडून कृषी विभागाने बोगस बीटी बियाणे जप्त केलेले आहे.

पुणे | पती पत्नीची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नसरापूर येथील 3 मे रोजी आढळलेल्या कोरोनाग्रस्त पती पत्नीने उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.

जालना | मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तडकाफडकी निलंबित

मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय मधुकरराव पाटील यांच्या विरुध्द तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नंदुरबारमध्ये लॉकडाऊनचे कडेकोट पालन, गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना घरपोच राशन

गर्दी टाळण्यासाठी नागरिकांसाठी घरपोच राशन वाटप करण्यात आले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies