Search

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक ठरलेल्या वेळेनुसारच होणार असल्याची शक्यता आहे.

मुदत संपलेल्या 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यपालांच्या मान्यतेनंतर अध्यादेश काढण्यात येणार- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

लॉकडाऊन संपल्यावर मी पक्षा संदर्भात योग्य विचार करेल - एकनाथ खडसे

मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

याशिवाय शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा मिळावा अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या आहे

कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथील करण्याची वनमंत्री संजय राठोड यांची मागणी

बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड १ जून २०१८ पासून नूतनीकरण करण्यात आलेले नाही.

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका जाहीर करा, राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका घेता येऊ शकतात असं राज्यपालांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य, मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा

आज शरद पवार भरणार राज्यसभेसाठी अर्ज

राज्यसभेच्या जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies