Search

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने कोकणवर अन्याय केला, विरोधी पक्षनेते दरेकर यांचा सरकारवर हल्लाबोल

थाळी ही योजना फार काळ टिकणार नसून झुणका भाकर केंद्र चालविणारे कर्ज बाजारी झाले. तीच स्थिती थाळी केंद्र चालविणाऱ्याची होईल

'रामदास कदम तुम्ही सर्व वेळ ठाकरेंना खुश करण्यात घालवला पण...' नीलेश राणेंचे टीकास्त्र

मंत्रिपदावरुन शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सध्या नाराजीनाट्य सुरू आहे

सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत शिवसेना नेते दिपक केसरकरांना मोठा धक्का

नारायण राणेंना तब्बल 23 वर्षांनी सावंतवाडी नगरपालिका ताब्यात घेण्यात यश आले आहे.

भाजपची सत्ता गेलेली नाही, सत्ता ऑन द वे आहे - नारायण राणे

नारायण राणेंनी पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला

'कोणी तरी ह्या माणसाला च्यवनप्राश द्या' निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

गुरुवारी विधानसभेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यासंदर्भात केंद्राच्या भूमिकेवर टीका केली.

हिंदुत्व सोडून सर्वधर्मसमभाव स्विकारेल असं वचन बाळासाहेबांना दिलं होत का..? नारायण राणे

राज्याचे नेतृत्व सक्षमपणे करण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यात नसल्याचे राणे म्हणाले

नारायण राणे म्हणतात, या सरकारमध्ये शिस्त नाही

हे सरकार हे स्थगिती सरकार असून दोन विचारधारा असलेले सरकार आहे

हायकमांडने सांगितले तर सरकारमधून बाहेर पडू - विजय वडेट्टीवार

आयजीच्या जिवावर बायजी उदार अशी भाजपची अवस्था होती, अशी टिकाही वडेट्टीवार यांनी केली.

नारायण राणेंच्या पनवतीमुळे देवेंद्र फडणवीसांची गाडी घसरली, शिवसेना खासदाराचं राणेंना प्रत्युत्तर

स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले - शिवसेना खासदार

निलेश राणेंची जीभ घसरली, शिवसेना खासदारांवर खालच्या दर्जाची टीका

विनायक राऊतांचा फोटो शेअर करत आक्षेपार्ह टीका करण्यात आली आहे.

हे स्थगिती सरकार, ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हे सर्व सुरु - राणेंचा प्रहार

केंद्रात भाजपचं सरकार आहे, त्या शिवसेना नाही, तरी शिवसेनेचा खासदार सिंधुदुर्गमध्ये शासकीय बैठका कसा घेतो? - नारायण राणे

एकनाथ खडसे हे भाजपच्या असंतोषाचे जनक - जयंत पाटील

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील प्रथमच कासेगाव या त्याच्या मूळ गावी आले होते

शपथविधी सोहळयात उद्धव ठाकरेंनी घातलेल्या भगव्या रंगाच्या कुर्त्याने वेधले सगळ्यांचे लक्ष

यापूर्वी ठाकरे कुटुंबातील कोणताही सदस्य मुख्यमंत्री झाला नाही

'वेट अ‍ॅण्ड वॉच' संजय राऊतांचे ट्विट

संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

नारायण राणेंच्य पनवतीमुळेच फडणवीस बुडाले, त्यांनी आता गणिताचा अभ्यास करावा - विनायक राऊत

ख्यमंत्र्यांनी ऑपरेशन लोटस राबविण्याची जबाबदारी नारायण राणे यांच्याकडे दिली होती

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies