Search

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये "राखी" टपालासाठी खास वितरण व्यवस्था

पनवेल पोस्ट ऑफिसच्या विशेष सेवेमुळे वेळेत घरोघरी राखी पोहोचल्याने भावा-बहिणींचे प्रेम द्विगुणित.

वाढीव वीजबिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक

बिलात 50 टक्के सवलत द्यावी तसेच वीजपुरवठा खंडित करू नये; अन्यथा महावितरणाच्या कार्यालयाची वीज कापण्याचा मनसेचा इशारा

मालेगाव, धारावीसारखे सहकार्य औरंगाबादेतील जनताही करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

मालेगाव, धारावीच्या जनतेसारखे सहकार्य औरंगाबादेतील जनताही करेल, आणि कोरोना संकटावर मात करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

धक्कादायक..! कल्याणमध्ये रस्त्याच्या बाजूला एका दिवसाचा जिवंत बाळ सापडला

रोडवरील बाजूच्या कचऱ्यात एक नवजात स्त्री जातीचे अर्भक मिळाले, हे बाळ नुकतेच जन्मलेले आहे

धक्कादायक! पनवेलच्या विलगीकरण कक्षात बलात्कार

आरोपीवर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक

नवी मुंबईत आज 239 नवे कोरोनाबाधित, दिवसभरात 9 जणांचा मृत्यू

नवी मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच, आज 239 नवीन कोरोनाबाधित आढळले

नवी मुंबईत कोरोनाचे 257 रुग्ण आढळले, दिवसभरात 7 जणांचा मृत्यू

नवी मुंबईत 257 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली

नवी मुंबईत कोरोनाचे थैमान; आज 178 रुग्णांची वाढ, दिवसभरात चार जणांचा मृत्यू

नवी मुंबईत आज दिवसभरात कोरोनाने चार जणांचा बळी घेतला आहे

मोठी बातमी ! 1 जुलैपासून ठाणे शहरात पुन्हा टाळेबंदी, बैठकीत निर्णय

1 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नवी मुंबईत दिवसभरात 197 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

तसेच आज दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे

नवी मुंबईत 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन

नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय.

नवी मुंबईत आज दिवसभरात 263 रुग्णांची वाढ, एकूण संख्या 5629 वर

आजच्या दिवशी नऊ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

नवी मुंबई दिवसभरात तब्बल 120 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

आज दिवसभरात तब्बल 120 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

नवी मुंबईमध्ये दिवसभरात 154 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, सात जणांचा मृत्यू

नवी मुंबईत आज कोरोनाचे तब्बल 154 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies