Search

अवघ्या दोन वर्षात होणार राम मंदिराचे काम पूर्ण, 'या' तारखेला होणार राम मंदिराचे काम सुरू

कोर्टाने केंद्र सरकारला 3 महिन्यांत योजना आखण्याचे व मंदिराच्या बांधकामासाठी विश्वस्त स्थापन करण्याचे निर्देश दिले होते

एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम या दोन कंपऩ्या सरकार विकणार - अर्थमंत्री निर्मला सितारमन

दोन्ही कंपन्यांच्या विक्रीतून सरकारला एक लाख कोटींचा फायदा होईल

अयोध्या निकाल । न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा

सुरक्षा यंत्रणांनी धोक्याचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे

आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा बिल गेट्स यांच्या हस्ते होणार सत्कार

डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मुजुमदार-शॉ यांचा होणार सत्कार

हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचे पंतप्रधानांचे विरोधकांना आश्वासन

मोदी बैठकीत म्हणाले की, संसदेचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे विविध विषयांवर चर्चा करणे आणि त्यावर चर्चा करणे

मेकअपमुळे रानू मंडल सोशल मिडीयावर ट्रोल

मंडलाच्या चेहऱ्यावर खूपच मेकअप करण्यात आला, जो लोकांना फारसा आनडला नाही

शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडले, 10 महिलांचा प्रवेश पोलिसांनी रोखला

सबरीमाला मंदिरातील परंपरेनुसार 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे

मोदी-शाहांच्या नेतृत्वामुळे आला अयोध्या प्रकणाचा निर्णय - रामदेव बाबा

रामदेव म्हणाले की, भारतातील 99 टक्के मुस्लिम धर्मांतरित आहेत

असदुद्दीन ओवैसी म्हणजे दुसरे झाकिर नाईक - बाबुल सुप्रियो

देशात कायदा सुव्यवस्था आहे याचे भान ठेवा

पूर्ण देशात । मोदी सरकारने आणली 'ही' महत्त्वकांक्षी योजना

संपूर्ण देशात दर महिन्याला एकच पगाराचा दिवस

राज्यसभेत शिवसेना विरोधी बाकांवर, संजय राऊत आणि अनिल देसाई यांची बैठक व्यवस्था बदलली

केंद्रात कॅबिनेट मंत्री असलेल्या शिवसेनेच्या अरविंद सांवंत यांनी याआधीच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies