Search

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात पंजाबमध्ये शेतकरी उतरले रस्त्यांवर

केंद्र सरकारने कृषी विधेयक राज्यसभेत मंजूर केल्याने पंजाबमध्ये शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात उतरले आहे

देशाची अर्थव्यवस्था तळागळात गेली तरीसुद्धा म्हणातेय कि, 'सब चंगा सी' - राहुल गांधी

अर्थव्यवस्थेत आलेल्या ऐतिहासिक घसरण तसेच रोजगाराच्या मुद्द्यांवरून राहुल यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे

मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न, मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही - एकनाथ खडसे

मी मुख्यमंत्री पदाचं दावेदार आहे परंतु मला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मत खडसेंनी व्यक्त केला आहे

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; जीडीपी घसरणीला 'गब्बर सिंह टॅक्स' जबाबादार - राहुल गांधी

देशाच्या जीएसटीत आलेल्या घसरणीचं कारण, जीएसटी असल्याचं मत राहुल गांधी यांनी सांगितलं आहे

मंदिरं उघडण्याबाबत सरकारला इतका आकस का? राज ठाकरेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशातील धार्मिकस्थळे बंद करण्यात आली होती, मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, देवस्थानं खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही

'परीक्षावर नव्हे' तर ही 'खिळणीवर चर्चा'- राहुल गांधी

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये खेळणी विषयी चर्चा केली, त्यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करत खेळणी चर्चा असल्याचं सांगितलं आहे

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्वरीत राजीनामा द्यावा - विश्व हिंदू परिषद

धुळ्यात ABVP विद्यार्थी कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी दोषींवर कारवाई करून, संबंधित मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विश्व हिंदू परिषदने केली आहे

मार्केट यार्डात सेसविरोधात व्यापाऱ्यांचा एकदिवसीय बंद : बाजार समित्यांवरील सेस कमी करण्याची मागणी

'एक देश एक बाजार' योजना लागू झाल्याने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निर्बंध हटविण्यात आले आहे

Corona Vaccine! 2020 च्या अखेरपर्यंत भारतीयांना मिळणार मेड इन इंडियाची कोरोना लस - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

देशात कोरोनाची लस डिसेंबरच्या अखेरपर्यंत येणार असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केला आहे

राज्यातील पूरस्थितीसंदर्भात पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा

आपत्ती निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

कोरोनाच्या बारामती पॅटर्नचा फज्जा उडाला - माजी मंत्री महादेव जानकर

अमृत आहार योजनेचा दुध उत्पादक शेतकऱ्यांना, फायदा होणार असल्याचं मत जानकर यांनी व्यक्त केले

खुशखबर! आता सोन्यावर मिळणार तब्बल 'इतकं' कर्ज, सविस्तर जाणून घ्या...

गोल्ड लोन अर्थात सोन्यावरील कर्जाची व्हॅल्यू वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय.

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा..! कांद्याने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी...

कांद्याला कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने कांदा चाळीतच पडून

केंद्र सरकार साखर उद्योगाबाबत सकारात्मक- हर्षवर्धन पाटील

लवकरच चांगले निर्णय अपेक्षित, साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागण्या

परभणी | सेलूत कोरोनाचा तिसरा बळी, शहरात तीन दिवस कडक संचारबंदी

सेलू शहरात एका 58 वर्षीय व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies