Search

मालेगाव, धारावीसारखे सहकार्य औरंगाबादेतील जनताही करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

मालेगाव, धारावीच्या जनतेसारखे सहकार्य औरंगाबादेतील जनताही करेल, आणि कोरोना संकटावर मात करेल, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

खबरदार...! यापुढे रुग्णांना उपचाराविना पाठवाल तर कठोर कारवाई करू, केडीएमसी आयुक्तांचा खासगी रुग्णालयांना सज्जड दम

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी रुग्णालये रुग्णांवर उपचार करत नसून आधी कोरोना टेस्ट रिपोर्ट मागत आहेत.

सांगलीत आणखी दोन जणांना कोरोनाची लागण, एकूण संख्या 72 वर

जिल्ह्यात आज दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

Corona Updates; मुंबईत दिवसभरात 1145 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, 24 जणांचा मृत्यू

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कोरोनाने मोठा कहर केला आहे.

मुंबई | धारावीत दिवसभरात कोरोनाचे 25 पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

आज धारावीत कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात आज दिवसभरात 1089 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 37 जणांचा बळी

एकट्या मुंबईत कोरोनाचे 12 हजार रुग्ण आहे.

मुंबईत आज 510 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 18 जणांचा मृत्यू, संख्या 9 हजाराच्याही पुढे

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 510 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर; दिवसभरात 441 नवीन रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही महाराष्ट्रासाठी मोठी चिंतेची बाब मानली जात आहे

Corona Update ; मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 281 पॉझिटिव्ह रुग्ण, 12 जणांचा मृत्यू

मुंबईत मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या 167 वर

मुंबईत आज दिवसभरात 357 जणांना कोरोनाची लागण

आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies